scorecardresearch

cm eknath shinde
“तुम्हाला चांगलं बोललं तरी पटत नाही का?”; मुख्यमंत्र्यांचा जितेंद्र आव्हाडांना खोचक टोला; म्हणाले, “जेव्हा समृद्धीची जबाबदारी…”

विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचे बघायला मिळालं.

Ajit Pawar Fadanvis wife
अजित पवारांनी अमृता फडणवीसांचा उल्लेख केल्यानंतर फडणवीसांचं जशास तसं उत्तर; म्हणाले, “तुम्ही सुनेत्राताईंना…”

अजित पवारांनी महिला मंत्र्यासंदर्भात बोलताना सभागृहात अमृता फडणवीसांचा उल्लेख केला होता त्यावरुनच आता देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर

Uddhav THackeray Deepak Kesarkar
Maharashtra Assembly Session: उपसभापतींच्या दालनासमोर उद्धव ठाकरे आणि केसरकर आले आमने-सामने, जोरदार शाब्दिक चकमक

“जे चाललंय ते बरोबर नाही,’ उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली नाराजी, केसरकर म्हणाले “तुम्ही अजूनही…”

amol mitkari criticized vidarbha issue not discussed in session mla hurry celebrate new year party nagpur
आमदारांना ‘थर्टीफस्ट’ साजरा करण्याची घाई; आमदार अमोल मिटकरींची टीका

विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा होण्यासाठी दोन दिवस अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी मिटकरी यांनी केली.

Uddhav Thackeray Eknath Shinde Devendra Fadnavis
भ्रष्टाचाराचे आरोप केवळ शिंदे गटाच्या मंत्र्यांवर, भाजपाच्या नाही; उद्धव ठाकरे म्हणाले, “याचा अर्थ…”

विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे शिंदे-फडणवीस सरकारची अडचण झाल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांनी याच मुद्द्यावर सरकार घेरलं.

Eknath Shinde
VIDEO: शिंदे-फडणवीसांकडून नागपूरच्या दीक्षाभूमीला भेट, म्हणाले, “ही पवित्र भूमी आणि यासाठी…”

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (२९ डिसेंबर) नागपूरमधील दीक्षाभूमी येथे भेट दिली.

nagpur winter session threats of political bomb to expose scandals of ruling party and opposition party sanjay raut and devendra fadanvis
राजकारण्यांकडून ‘बाॅम्बची बोंबाबोंब’ !

सर्व प्रथम शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी २५ डिसेंबरला नागपुरात येण्यापूर्वी सत्ताधारी पक्षातील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढून…

ajit pawar girish mahajan
“त्यांच्या हातात काहीही आलं, तरी ते…”, अजित पवारांची गिरीश महाजनांना कोपरखळी; ‘त्या’ कृतीमुळे सभागृहात हशा!

माईक बंद असल्याचं समजताच गिरीश महाजनांनी माईक दोन-तीन वेळा ठोकला, त्यावर विधानसभा अध्यक्ष म्हणाले, “तोडू…!”

leaders of mahavikas aghadi protested outside the vidhanbhavan against the shinde fadnavis government nagpur
हकालपट्टी करा.. हकालपट्टी करा.. भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करा…; महाविकास आघाडीकडून सत्ताधाऱ्यांविरोधात निदर्शने

महाराष्ट्रासाठी खोके नवीन नाहीत. गाव, वाडे, तांडे इथपर्यंत खोके पोहोचले आहेत असे अंबादास दानवे म्हणाले.

Ajit Pawar
Maharashtra Assembly Session: “शेवटी बहुमताच्या जोरावर त्यांनी हे केलेलं आहे, परंतु आम्हाला ते मान्य नाही” अजित पवारांचं विधान!

अंतिम आठवडा प्रस्ताव आज सादर होणार; अजित पवारांनी सांगितलं कोणत्या विषयांचा आहे समावेश

ajit pawar chandrashekhar bawankule
“मी विचार करतोय राजकीय संन्यास घ्यावा”, अजित पवारांचं विधान चर्चेत; चंद्रशेखर बावनकुळेंना दिलं प्रत्युत्तर!

अजित पवार म्हणतात, “हे ऐकल्यापासून आमच्या सगळ्यांची झोप हरपली आहे. चंद्रशेखर बावनकुळेंसारखा एवढा मोठा ताकदीचा नेता अशा पद्धतीने…!”

संबंधित बातम्या