“अजित पवार ४ दिवसात राज्य विकतील” म्हणणाऱ्या पडळकरांना पवारांचं उत्तर; म्हणाले, “मी ३० वर्ष…” अजित पवार यांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या ४ दिवसात राज्य विकतील या टीकेला अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी प्रत्युत्तर दिलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 28, 2021 23:33 IST
स्टँपवर लिहून देतो मुख्यमंत्री अधिवेशनाला येतील असं म्हणूनही उद्धव ठाकरे का आले नाही? अजित पवार म्हणाले… उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील स्टँपवर लिहून देऊ का असं म्हणत मुख्यमंत्री अधिवेशनाला येणारच असा दावा केला होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 28, 2021 22:33 IST
लोकसत्ता विश्लेषण : विधिमंडळात गणवेषधारी पोलिसांना प्रवेश का नसतो ? पोलीस साध्या वेषात का असतात ? विधिमंडळाचे कामकाज सुरु असतांना गणवेषातील पोलिसांना किंवा कोणत्याही प्रकारच्या गणवेषातील व्यक्तिला प्रवेश नसतो. संबंधित व्यक्तिला साध्या वेषातच प्रवेश दिला जातो. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 28, 2021 20:32 IST
“अरे एकदाच काय द्यायचं ते द्या ना बाबा”, अधिवेशनात आमदारांच्या वर्तनावर अजित पवार संतापले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात आमदारांच्या वर्तनावर चांगलाच संताप व्यक्त केला. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 28, 2021 17:52 IST
“…अरे मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे तेवढी तरी राहू दे बाबा”, अजित पवार यांची अधिवेशनात राजकीय टोलेबाजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात जोरदार राजकीय टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 28, 2021 16:56 IST
अखेर ठरलं! विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आता पुढच्याच वर्षी; राज्यपालांचं पत्र आणि शरद पवारांच्या फोन कॉलनंतर सूत्र फिरली? राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याची माहिती मिळत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 28, 2021 15:11 IST
“हट्ट रावणालाही मानवणारा नव्हता, दुर्योधन-दु:शासनालाही…”, १२ आमदार निलंबन प्रकरणी सुधीर मुनगंटीवारांची खोचक टीका! भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 28, 2021 14:01 IST
“..तर राज्य सरकारनं दोन हात करण्याची हिंमत दाखवावी”, विधानसभा अध्यक्ष निवड प्रकरणी भास्कर जाधवांचा सल्ला! विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राजकारण सुरू झालं असून भास्कर जाधव यांनी राज्य सरकारला सल्ला दिला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 28, 2021 12:03 IST
विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत अनिश्चितता कायम, राज्य सरकार काय पाऊल उचलणार याकडे लक्ष राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला संमती नाकारली होती, राज्य सरकारचे राज्यपालांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष By लोकसत्ता ऑनलाइनDecember 28, 2021 10:05 IST
“१८ रुपयांच्या मास्कची ३७० रुपयांना खरेदी ते शिवभोजनातील भ्रष्टाचार”, फडणवीसांकडून ठाकरे सरकारवर ‘हे’ १० गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आकडेवारी मांडत ठाकरे सरकारची पिसे काढली. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 27, 2021 23:31 IST
“…असं कुठलंही काम माझ्या हातून होणार नाही”, बाळासाहेबांचं नाव घेत बोलताना रामदास कदम गहिवरले शिवसेना नेते आणि आमदार रामदास कदम विधीमंडळात निवृत्तीचं भाषण करताना भावूक झालेले पाहायला मिळाले. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 27, 2021 22:04 IST
दोषींची गय नाही, पेपरफुटी प्रकरणाची पाळेमुळे खणून काढू आणि … : अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनात बोलताना पेपरफुटी प्रकरणात महत्त्वाचं विधान केलंय. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 24, 2021 23:10 IST
काय गरज होती का? ‘तो’ फोटो काढण्यासाठी हरणाजवळ गेला अन्…तेवढ्यात झाडीतून वाघ आला, पुढचं दृश्य पाहून सगळे थरारले; VIDEO व्हायरल!