scorecardresearch

bharat jodo yatra punjab death
भारत जोडो यात्रेत मृत्यू झालेल्या खासदार संतोख सिंह यांच्या मुलाचे पंजाब सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले “माझ्या वडीलांचा मृत्यू…”

खासदार संतोख सिंह चौधरी यांच्या मृत्यूनंतर आप सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Rahul Gandhi New
Bharat Jodo Yatra : राहुल गांधींनी देशात आर्थिक संकटाचा दिला इशारा; जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हणाले…

काँग्रेसच्या ‘हाथ से हाथ जोडो’ या जनमोहिमेच्या माध्यमातून राहुल गांधींचे पत्र घरोघरी पोहोचवले जाणार आहे.

rahul gandhi
ब्रिटनस्थित कंपनीला नियमबाह्य कंत्राट दिल्याचा आरोप; माजी अर्थसचिव मायाराम यांच्या मालमत्तांवर छापे

माजी केंद्रीय अर्थसचिव अरिवद मायाराम यांच्या दिल्ली आणि जयपूरमधील मालमत्तांवर गुरूवारी सीबीआयने छापे टाकले.

Bharat Jodo Yatra
‘भारत जोडो’ यात्रेच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन; तब्बल २१ राजकीय पक्षांच्या प्रमुखांना सहभागी होण्याचे आवाहन

राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेचा समारोप ३० जानेवारी रोजी श्रीनगर येथे होणार आहे. या समारोप कार्यक्रमासाठी काँग्रेसकडून जय्यत…

Rahul Gandhi and Khattar
Bharat Jodo Yatra : “राहुल गांधी जे बोलतात त्यामुळे भाजपाची नाहीतर काँग्रेसचीच होते अडचण, ते खरंच ‘पप्पू’ …” मनोहर लाल खट्टरांनी लगावला टोला!

राहुल गांधीच्या वक्तव्यांवर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

Senior Congress leader Pallam Raju
नागपूर: भारत जोडो यात्रेचा परिणाम २०२४ च्या निवडणुकीत दिसेल; काँग्रेसचे वरिष्ठ नेते पल्लम राजू यांचा विश्वास

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळत असून त्याचा परिणाम २०२४ च्या निवडणुकीत निश्चित दिसेल, असा…

rahukl gandhi bharat jodo yatra
लालकिल्ला: ‘भारत जोडो’चा पहिला ‘प्रभाव’!

हिंदूत्व, राममंदिर या भाजपच्या मुद्दय़ांवर भाजपने कधी बोलायचे हे काँग्रेसमुळे ठरू लागल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या त्रिपुरातील वक्तव्यातून दिसले.

shatrughn sinha on rahul gandhi bharat jodo
“राहुल गांधींची भारत जोडो यात्रा क्रांतिकारी”, शत्रुघ्न सिन्हांकडून स्तुतीसुमने

तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही राहुल गांधींवर स्तुतीसुमनं उधळली आहेत.

Rahul-Gandhi-5
राहुल गांधींना थंडी वाजत नाही, ते टी-शर्टच्या आतून काय घालतात? भाजपाकडून ‘पर्दाफाश’ केल्याचा दावा

दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर अनेक राजकीय नेते शाल, स्वेटरमध्ये फिरत असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी भारत जोडो…

haryana congress support shirtless
Video : कडाक्याच्या थंडीत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दंडबैठका! राहुल गांधींवर टीशर्टवरून टीका करणाऱ्यांना उत्तर

कन्याकुमारीपासून सुरू झालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या हरियाणामध्ये पोहोचली आहे.

rahul gandhi bharat jodo yatra
Video: “अर्जुनानं कुठं सांगितलं होतं की माशाच्या डोळ्यात बाण मारल्यानंतर…”, राहुल गांधींचं ‘भारत जोडो यात्रे’बाबतचं विधान चर्चेत!

राहुल गांधी म्हणतात, “लोक म्हणाले की बघा राहुल गांधी किती किलोमीटर चालले. पण लोक हे का म्हणत नाहीत की शेतकरी…

rahul gandhi
राहुल यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी ‘भारत जोडो’ नाही! जयराम रमेश यांचे स्पष्टीकरण

‘‘आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून अधोरेखित करण्यासाठी भारत जोडो यात्रा काढण्यात आलेली नाही,’’ असे…

संबंधित बातम्या