scorecardresearch

success of bharat jodo yatra in jammu kashmir
‘भारत जोडो’ यात्रेच्या यशासाठी काश्मीर प्रशासनच अधिक दक्ष

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो’ यात्रा पंजाबमधून जम्मू-काश्मीरमध्ये जाईल.

Bharat Jodo Yatra beneficial for the Central Government
काश्मीर खोऱ्यात ‘भारत जोडो’ यात्रा यशस्वी होणे केंद्र सरकारसाठीही लाभदायी

‘भारत जोडो’ यात्रेच्या अंतिम टप्प्यासाठी, जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसने पूर्वतयारी केली असून सुरक्षेच्या दृष्टीने तिथल्या प्रशासनाशीही संवाद साधण्यात आला आहे.

satyendra das, ram temple chief priest satyendra das, Rahul Gandhis Bharat Jodo Yatra, VHP support Rahul Gandhi Bharat Jodo Yatra
राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेला राम मंदिराच्या विश्वस्तांचे आशीर्वाद; यात्रेचा उद्देश काय? योगी आदित्यनाथांचा सवाल

राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा सध्या उत्तर प्रदेशमध्ये असून बुधवारी अयोध्येतील श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास…

rahul gandhi bharat jodo yatra
“अन्याय व द्वेष…”, राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’त प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा सहभाग

Bharat Joda Yatra: टीव्ही अभिनेत्री ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी, राहुल गांधीबरोबरचे फोटो व्हायरल

bharat jodo yatra
अग्रलेख: यात्रेतील युगलगान!

‘भारत जोडो’नंतर पुढे काय, या प्रश्नाचे उत्तर काँग्रेसजनांकडे नाही. राहुल यांच्याकडे ते असेल तर त्यांनी आपल्या पक्षनेत्यांसह चर्चेअंती एक कार्यक्रम…

bharat jodo yatra
अदानी-अंबानी राहुल गांधींना विकत घेऊ शकणार नाहीत! ‘भारत जोडो’ यात्रेत प्रियंका गांधी-वढेरा यांचा हल्लाबोल

अदानी-अंबानींसारख्या उद्योजकांनी इतर राजकीय नेत्यांना, सरकारी कंपन्यांना आणि प्रसारमाध्यमांना विकत घेतले असेल.

rahul gandhi
“…तर भाजपाला निवडणूक जिंकणे अवघड,” सक्षम पर्याय हवा म्हणत राहुल गांधींचे विरोधकांना आवाहन म्हणाले…

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेमध्ये सामाजिक, आर्थिक, कला क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्ती सहभाग नोंदवत आहेत.

shashi tharoor
“भारत जोडो यात्रा यशस्वी झाली पण… “, राहुल गांधींच्या प्रतिमेबाबत शशी थरूर यांचं विधान

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी गुरुवारी ‘भारत जोडो यात्रे’बाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.

"Why is there so much disturbance because of the T-shirt? I do not wear a sweater because I am not scared of winter Ask Rahul Gandhi
Video:राहुल गांधी म्हणतात “मला एक कळत नाही माझ्या टी-शर्टवर एवढा आक्षेप का? आता मी एक काम करतो..”

राहुल गांधी यांना त्यांच्या टीशर्ट विषयी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी भन्नाट उत्तर दिलं

Rahul Gandhi
VIDEO : “मला माझी बायको…”, राहुल गांधींचं पहिल्यांदाच लग्नाबाबत वक्तव्य

Rahul Gandhi on Wife : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्या लग्नाविषयी अनेक तर्कवितर्क लावले जातात. मात्र, आता…

Rahul Gandhi Bharat Jodo
Bharat Jodo Yatra : “राहुल गांधींनी ११३ वेळा मोडले सुरक्षेचे नियम!” काँग्रेसच्या ‘त्या’ आरोपांवर केंद्रीय यंत्रणेचं प्रत्युत्तर

राहुल गांधींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याचे पत्र के. सी. वेणुगोपाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवले होते.

संबंधित बातम्या