“आधी स्वतःच्या नेत्यांना न्याय द्या, मग न्याय यात्रा…”, देवरांच्या राजीनाम्यानंतर भाजपाची राहुल गांधींवर टीका काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपाने राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 14, 2024 13:15 IST
एकीकडे राम मंदिर सोहळ्याची चर्चा, दुसरीकडे काँग्रेसची यात्रा अन् जेडीयूची खास रणनीती; बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग! सामाजिक न्यायाला केंद्रस्थानी ठेवून विरोधक बिहारमध्ये लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJanuary 14, 2024 12:11 IST
काँग्रेसची ‘न्याय यात्रा’ आजपासून; ६७ दिवसांत १५ राज्यांमधील १०० लोकसभा मतदारसंघांतून प्रवास राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला रविवारपासून हिंसाचारग्रस्त मणिपूरमधून सुरुवात होत आहे. By लोकसत्ता टीमJanuary 14, 2024 01:36 IST
‘राहुल गांधी तपस्वी, भाजपा त्यांना घाबरते’, सनातनवरून काँग्रेसला सुनावणाऱ्या आचार्य प्रमोद यांचे विधान काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी राहुल गांधी यांना तपस्वी म्हटले आहे. तसेच भाजपा पक्ष केवळ राहुल गांधी यांना घाबरतो,… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJanuary 10, 2024 16:11 IST
“राहुल गांधींच्या ‘यात्रे’आधी जागावाटप व्हावं, अन्यथा…”, अखिलेश यादव यांचा काँग्रेसला इशारा, आघाडीत बिघाडी? भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी १५ राज्यांच्या ११० जिल्ह्यांमधून प्रवास करतील. या यात्रेतला सर्वाधिक काळ राहुल गांधी उत्तर प्रदेशमध्ये… By अक्षय चोरगेUpdated: January 7, 2024 11:21 IST
राहुल गांधींच्या पदयात्रेचं नाव आणि मार्ग बदलला; १५ राज्ये, ११० जिल्हे, तब्बल ६,७१३ किमी प्रवास, ‘अशी’ असेल यात्रा तब्बल ६,७०० किमी लांब अशी ही पदयात्रा देशातल्या १५ राज्यांमधून जाईल. काँग्रेसने त्यांच्या सर्व मित्रपक्षांना या यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 4, 2024 20:19 IST
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा ‘न्याय योजना’? काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार? मल्लिकार्जुन खरगे २८ डिसेंबर रोजी नागपूरमध्ये एका सभेला संबोधित करत होते. यावेळी बोलताना त्यांनी न्याय योजनेचा उल्लेख केला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 1, 2024 22:42 IST
काँग्रेसची आता ‘भारत न्याय यात्रा’; पण ‘भारत जोडो यात्रे’तून काय साध्य झाले? वाचा… या यात्रेदरम्यान एकूण ६,२०० किमीचा प्रवास केला जाणार असून, ही यात्रा एकूण १४ राज्यांतील ८५ जिल्ह्यांतून जाणार आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कDecember 28, 2023 14:12 IST
“हा राहुल गांधींचा ड्रामा…”, भाजपाचा न्याय यात्रेवर हल्लाबोल; म्हणे, “त्यांना स्वत:च्याच आघाडीकडून न्याय..” राहुल गांधींच्या या यात्रेदरम्यान १४ राज्यांमधील ८५ जिल्ह्यांचा समावेश असेल. १४ जानेवारीला मणिपूरमधून यात्रेला सुरुवात होईल. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 28, 2023 08:50 IST
निवडणुकीच्या तोंडावर मुंबई आणि राज्यात वातावरण निर्मितीसाठी राहुल गांधी यांची यात्रा काँग्रेसला उपयुक्त कर्नाटक आणि तेलंगणा या दक्षिणेकडील दोन राज्यांमधील विजयानंतर काँग्रेसच्या राज्यातही आशा पल्लवीत झाल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर काँग्रेसला राज्यात… By संतोष प्रधानDecember 27, 2023 16:01 IST
‘भारत न्याय यात्रे’तून काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीसाठी पूर्व-दक्षिण सूत्र? कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न ही यात्रा मणिपूरमधून सुरू होणार असली ती उत्तर प्रदेश मधून मार्गक्रमण करेल, हेही राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे आहे. By महेश सरलष्करUpdated: December 27, 2023 16:04 IST
Bharat Nyay Yatra : राहुल गांधी काढणार मणिपूर ते मुंबई पदयात्रा, भारत जोडोपेक्षाही जास्त किलोमीटरचा टप्पा करणार पार Rahul Gandhi Bharat Jodo Yatra 2 : या यात्रेत जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा याकरता बसची सुविधा करण्यात आली आहे.… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 27, 2023 16:38 IST
तरुणांमध्ये ‘या’ ३ कारणांमुळे झपाट्याने वाढतोय कॅन्सरचा धोका; जीवघेण्या सवयी आताच सोडा, नाही तर मोजावी लागेल मोठी किंमत
११:११ या वेळेत मागितलेली इच्छा पूर्ण होते? खरंच मागितलेली इच्छा बदलते का नशीब? काय सांगतं अंकशास्त्र, घ्या जाणून…
असरानी यांचं निधन कशामुळे झालं? रात्री घाईत का केले अंत्यसंस्कार? मॅनेजर म्हणाले, “त्यांच्या पत्नीने…”
ज्येष्ठ अभिनेते असरानी यांची शेवटची पोस्ट काय होती? इन्स्टाग्रामवर लिहिला ‘तो’ संदेश, त्यानंतर आली निधनाची बातमी
9 प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पत्नी पोहोचली केदारनाथला; ‘या’ दिवशी बंद होतील मंदिराचे दरवाजे; शेअर केले सुंदर फोटो
12 Laxmi Pujan 2025: लक्ष्मीपूजन करताना ‘या’ गोष्टी टाळा; लाभेल सुख-समृद्धी, जाणून घ्या पुजा कशी करावी