scorecardresearch

congress renamed grand rally venue name as bharat jodo maidan
काँग्रेसच्या सभास्थळाचे ‘भारत जोडो मैदान’ नामकरण; ४० एकर परिसरात मंडपासह व्यासपीठाची उभारणी 

सभेसाठी प्रदेश काँग्रेसने ८० सदस्यीय समिती स्थापन केली असून सगळयांवर विविध जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

congress soon will start bharat jodo yatra second phase rahul gandhi will lead
लवकरच ‘भारत जोडो यात्रे’चे दुसरे पर्व? काँग्रेसकडून तयारीला सुरुवात!

पहिल्या पर्वाप्रमाणेच भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या पर्वाचे नेतृत्वदेखील राहुल गांधी हेच करणार आहेत.

Bharat Jodo Yatra 2.0
Bharat Jodo Yatra 2.0: भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होणार! काँग्रेसने दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

अरूणाचल प्रदेश ते महाराष्ट्र असा या भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रवास असेल

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra 2 from Manipur to Mumbai
देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये काँग्रेसकडून ‘भारत जोडो यात्रे’चं आयोजन

‘भारत जोडो यात्रे’च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेसने देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये पदयात्रा काढणार असल्याची घोषणा केली आहे.

congress
काँग्रेसचे आता ‘महाराष्ट्र जोडो’ अभियान; ३ सप्टेंबरपासून राज्यव्यापी लोकसंवाद पदयात्रा, जनतेच्या असंतोषाला फोडणार वाचा

राजधानी दिल्ली व नंतर मुंबईत पार पडलेल्या बैठकानंतर ३ ते १२ सप्टेंबरदरम्यान काढण्यात येणाऱ्या लोकसंवाद पदयात्रेची रूपरेषा निश्चित करण्यात आली.

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra 2 from Manipur to Mumbai
राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’चा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार; नाना पटोलेंनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

राहुल गांधींच्या दुसऱ्या भारत जोडो यात्रेचा मार्ग कोणता असेल? वाचा सविस्तर

Karnataka result is a good example of Rahul Gandhis walk Sharad Pawar praises Bharat Jodo said sgk 96
शरद पवारांचं राहुल गांधींबाबत मोठं विधान; म्हणाले, “कर्नाटक निवडणुकीचे निकाल म्हणजे…!”

Sharad Pawar on Bharat Jodo Yatra : राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा ७ सप्टेंबरपासून सुरू केली होती. जानेवारी महिन्यात…

rahul gandhi
Karnataka Election Results 2023: राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’चे मतांमध्ये परिवर्तन

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काढलेल्या देशव्यापी ‘भारत जोडो यात्रे’ला महाराष्ट्राव्यतिरिक्त सर्वाधिक प्रतिसाद कर्नाटकमध्ये मिळाला होता.

Rahul Gandhi in London
Rahul Gandhi in London: भाजपाला विरोधकांचा, माध्यमांचा आवाज दडपून टाकायचा आहे; राहुल गांधींची लंडनमध्ये टीका

Rahul Gandhi in London: राहुल गांधी यांनी लंडनमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना भाजपावर चौफेर टीका केली. बीबीसी डॉक्युमेंट्री, विरोधकांची एकजूट…

Sonia-Kharge
काँग्रेस कार्यकारणी निवडणूक आठवड्यावर आली असताना नेत्यांमध्ये संभ्रम

रायपूरमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारणी (CWC) सदस्यांचं अधिवेशन होत आहे. याच ठिकाणी काँग्रेस कार्यकारणी (CWC) सदस्यांची निवडणूक होणार आहे.

संबंधित बातम्या