शाईफेक प्रकरण नडलं! पिंपरीचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणानंतर अंकुश शिंदे यांची बदली निश्चित होती अस बोललं जात होतं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 13, 2022 22:17 IST
अखेर शाईफेक प्रकरणातील तिघांवरील ३०७ कलम हटवले उद्या आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे By लोकसत्ता ऑनलाइनDecember 13, 2022 21:26 IST
शाईफेक करणाऱ्यांची सांगलीत हत्तीवरुन मिरवणूक काढणार हत्तीवरून मिरवणुक काढून जाहीर सत्कार करण्याचा निर्णय डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने घेतला असल्याची माहिती अध्यक्ष प्रा.सुकुमार कांबळे यांनी मंगळवारी दिली. By लोकसत्ता टीमDecember 13, 2022 19:42 IST
जळगावात चंद्रकांत पाटलांविरोधात रास्ता रोको; ठाकरे गटातर्फे आंदोलन; महामार्गावर दोन्ही बाजूंनी मोटारींच्या रांगा आंदोलनकर्त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील व महाराष्ट्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. By लोकसत्ता टीमDecember 13, 2022 13:51 IST
चंद्रकांत पाटलांवर शाईफेक प्रकरणी राज ठाकरेंनी जाहीर केली भूमिका; देवेंद्र फडणवीसांशीही केली चर्चा, म्हणाले… जाणून घ्या, आरोपीवरील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आणि ११ पोलिसांच्या निलंबनाबाबत काय झाला निर्णय By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 12, 2022 22:35 IST
“अनिल देशमुख भाजपाच्या विखारी राजकारणाचे बळी आहेत” – सचिन सावंतांचं विधान! “विरोधकांमध्ये भीती पसरविण्यासाठी १२० धाडी टाकल्या व …”; असंही सावंत म्हणाले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 12, 2022 21:03 IST
कोल्हापूर: चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटीचा दाखल करण्याची मागणी महाविकास आघाडीने आज कोल्हापूर महापालिकेजवळ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात निदर्शने केली. By लोकसत्ता टीमUpdated: December 12, 2022 20:20 IST
पुणे: वादग्रस्त विधानावरून चंद्रकांत पाटील यांची पुन्हा जाहीर माफी महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शिक्षण संस्था उभ्या केल्या, असे वादग्रस्त विधान चंद्रकांत… By लोकसत्ता टीमDecember 12, 2022 20:03 IST
कोल्हापूर: चंद्रकांतदादांची सातत्याने वादग्रस्त विधाने; ‘माफी मागण्याची ही त्यांची…’ हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त येथे पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. By लोकसत्ता टीमUpdated: January 13, 2023 15:36 IST
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे मूक आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी पुतळा चौकात आंदोलन करण्यात आले. By लोकसत्ता टीमDecember 12, 2022 18:19 IST
पुण्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात ‘आप’कडून निदर्शेने; पोस्टाने शालेय साहित्य पाठवत नोंदवला निषेध भाजपा नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि सरकारी कामात अडथळा… By लोकसत्ता ऑनलाइनDecember 12, 2022 18:08 IST
24 Photos “…तेव्हा आम्ही शरद पवारांच्या शिव्या खाल्ल्या होत्या”, जितेंद्र आव्हाडांनी सांगितली ‘ती’ घटना जितेंद्र आव्हाडांनी शाईफेकीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेविषयी एक घटना सांगितली. त्याचा हा आढावा… Updated: December 12, 2022 16:47 IST
रात्री झोपताना ‘ही’ लक्षणं दिसली तर लिव्हर-किडनीचा धोका! पायावरील ‘अशा’ खुणांकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर…
Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
“अमिताभ बच्चन व राजेश खन्नांच्या शत्रुत्वामुळे माझे वडील दारूच्या आहारी गेले”, बॉलीवूड अभिनेत्याचे वक्तव्य
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
cerebral palsy in Maharashtra: सेरेब्रल पॉल्सीग्रस्त बालकांची वाढती संख्या! उपचार महाग व ग्रामीण भागात सुविधा अपुऱ्या…
स्टार प्रवाहच्या ‘या’ मालिकेत येणार ७ वर्षांचा लीप! ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्रीची एन्ट्री होणार; म्हणाली, “जिव्हाळ्याचं नातं…”
Rakesh Kishore Reaction: CJI B. R. Gavai यांच्यावर बूट फेकणारे वकील राकेश किशोर यांची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाले, “दैवी शक्तीमुळे हे कृत्य केले”