बावनकुळेंचे स्वप्न अन् शिंदे गटात चलबिचल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून मेळावे, सभा यांचे नियोजन करण्यात येत आहे. By अविनाश पाटीलUpdated: September 12, 2022 19:28 IST
“अमेठीतून राहुल गांधींना हरवलं, बारामतीत सुप्रिया सुळेंना हरवणार”, बावनकुळेंच्या वक्तव्यावर रोहित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले… चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती मतदारसंघ पवारमुक्त करणार असल्याचं मत व्यक्त केलं. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 9, 2022 12:00 IST
“कुणाचं बटण कसं दाबायचं हे…”, अजित पवारांचा चंद्रशेखर बावनकुळेंना टोला; २०१९ची करून दिली आठवण! अजित पवार म्हणतात, “मला त्या प्रदेशाध्यक्षांना एक प्रश्न विचारायचाय, की तुम्ही एवढे…!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 9, 2022 10:17 IST
भाजपमध्ये इतके लोकं येतील की, मविआला उमेदवार मिळणार नाही – बावनकुळे यांचा दावा येणाऱ्या दिवसात भारतीय जनता पक्षामध्ये एवढे प्रवेश होईल की २०२४ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांना… By लोकसत्ता टीमSeptember 8, 2022 18:49 IST
भाजपच्या ‘मिशन बारामती’ची सुरुवात माळेगांव नगरपंचायतीपासून कार्यकर्त्यांमध्ये जान आणण्यासाठी माळेगांव नगरपंचायतीवर कमळ फुलले तर तातडीने पाच कोटींचा विकासनिधी दिला जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले आहे. By अविनाश कवठेकरSeptember 8, 2022 12:21 IST
भाजपकडून बारामती, मुंबईसाठी कोणतेही ‘मिशन’ नाही – बावनकुळे; एकनाथ शिंदे गटाचे सर्व उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी भाजपची भाजपकडून बारामती तथा मुंबईसाठी कोणतेही ‘मिशन’ नाही, अशी स्पष्टोक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पिंपरीत पत्रकारांशी बोलताना केली. By लोकसत्ता टीमSeptember 7, 2022 18:59 IST
चंद्रपूर लोकसभा मतदार संघात ‘भाऊ’ की ‘भैय्या’? प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या दौऱ्यानंतर चर्चेला उधाण २०२४ मध्ये अहीर आणि मुनगंटीवार यांच्यापैकी कोणाला संधी दिली जाईल, याचे उत्तर भाजपचे चंद्रपूर प्रभारी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या… By रवींद्र जुनारकरUpdated: September 7, 2022 13:14 IST
“तो मारुतीही देवळाबाहेर येऊन हसत विचारत होता…”, जितेंद्र आव्हाडांचं बावनकुळेंना प्रत्युत्तर, भाजपाला टोला! आव्हाड म्हणतात, “बावन कुळे सोडा लाख कुळे आली तरी…!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 7, 2022 12:57 IST
“बारामती लोकसभेचा गड उद्ध्वस्त करू”, बावनकुळेंच्या टीकेवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल, म्हणाले, “त्यांनी आधी…” राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 6, 2022 20:01 IST
12 Photos Photos : ‘मिशन बारामती’साठी भाजपाची तगडी रणनीती; निर्मला सितारामणही उतरणार मैदानात, बावनकुळेंचा एल्गार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज बारामती दौऱ्यावर असून तिथे बोलताना बावनकुळेंनी भाजपाच्या ‘मिशन बारामती’चीही घोषणा केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 6, 2022 19:19 IST
“सुप्रिया सुळेंचं काम बोलतं” बावनकुळेंच्या विधानावर अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर, म्हणाले… भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज बारामती दौऱ्यावर असून त्यांनी भाजपाच्या ‘मिशन बारामती’ची घोषणा केली. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 6, 2022 14:33 IST
भाजपाचं मिशन बारामती! पवारांच्या बालेकिल्ल्यात बावनकुळेंची मोठी घोषणा; म्हणाले, “कुणाचाही गड…” बावनकुळे म्हणतात, “आम्ही ठरवलंय की आमची ताकद वाढवायची आणि आमच्या भरवश्यावर शिवसेना-भाजपानं चांगली कामगिरी करायची आणि ही जागा…” By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 6, 2022 10:57 IST
ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर मालिकेत रिप्लेसमेंट! ‘ठरलं तर मग’मध्ये आल्या नव्या पूर्णा आजी, तुम्ही ओळखलंत का?
“मी धर्मेंद्र यांच्या भावाला भेटल्यावर ३ दिवसांनी त्यांना गोळ्या घातल्या होत्या”, युवराज सिंगच्या वडिलांचे वक्तव्य
बुधदेव निघणार प्रवासाला! ४८ तासांनी ‘या’ राशींना मिळणार नुसता पैसा? बुध दिशा बदलताच सुरू होणार सुवर्णकाळ, माता लक्ष्मी येईल दारी!
१ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींच्या आयुष्यात दु:ख, कष्ट, एकामागोमाग संकटं कोसळणार? मंगळ अस्त होताच पुढील १८२ दिवस आयुष्याचा कायापालट होणार?
हार्ट अटॅकचा धोका होईल कमी; माधुरी दीक्षितच्या नवऱ्यानं सांगितली धूम्रपानासारखी तुमची ‘ही’ एक धोकादायक सवय लगेच सोडा, नाही तर..
शिवाजीनगर न्यायालयात इमारतीवरून उडी मारून ज्येष्ठाची आत्महत्या-जमिनीबाबत २९ वर्षे न्यायालयीन प्रक्रियेने नैराश्य?