scorecardresearch

protest continue in china against zero covid policy
चीनमध्ये जनउद्रेक कायम; सरकारने वादग्रस्त ‘शून्य कोविड धोरणा’वरील आक्षेप फेटाळले

बीजिंग :चीन सरकारचे वादग्रस्त ‘शून्य कोविड धोरण’ आणि सरकार लागू करत असलेली टाळेबंदी यांविरोधात देशभरात उसळलेला जनउद्रेक कायम असून हे…

coronavirus in china
अन्वयार्थ : सदोष कोविड धोरणाचा भडका

‘शून्य कोविड’ धोरणामुळे पुढील काही महिने कंपनी संकुलातच राहावे लागणार असल्याचे कळाल्यानंतर त्यांच्या संतापाचा कडेलोट झाला

protests erupt across china against covid lockdown
चीनमध्ये जनउद्रेक; करोना टाळेबंदीविरोधात तीव्र निदर्शने, जिनपिंग यांच्या राजीनाम्याची मागणी

आंदोलनाचे हे लोण राजधानी बीजिंग आणि नानजिंग शहरांतील विद्यापीठांच्याही परिसरात पोहोचले आहे.

chin
विश्लेषण: चीनमध्ये ३० वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘जिमी जिमी’ गाण्याची क्रेझ; सरकारचा निषेध म्हणून होतोय वापर! नेमका प्रकार काय?

या गाण्याने ८० च्या दशकात भारतात धुमाकूळ घातला होता. मिथुन चक्रवर्ती यात थिरकले होते

Another COVID Wave Is Expected This Winter
विश्लेषण: महासाथीनंतरच्या तिसऱ्या हिवाळ्यात नवीन करोना लाट?

हिवाळा सुरू झाल्यानंतर भारतातही विषाणूंमुळे होणारे श्वसनसंस्थेशी संबंधित आजार बळावतात. योग्य वेळी उपचार न घेतल्यास या आजारांची गुंतागुंत वाढते.

COVID Symptoms 2022
COVID Symptoms 2022: ताप, खोकला नाही तर ‘ही’ ३ विचित्र लक्षणे आता करोना रुग्णांमध्ये दिसत आहेत; वेळीच सावध व्हा

COVID Symptoms 2022: ओमिक्रॉनचे नवीन उप-प्रकार BA.2.75 संक्रमित होण्यासाठी जलद आहे. त्याची लक्षणेही आधीच्या प्रकारांपेक्षा थोडी वेगळी दिसत आहेत.

china corona
विश्लेषण : करोना विषाणू उत्पत्तीबाबत डब्ल्यूएचओचे घूमजाव? प्रीमियम स्टोरी

करोना विषाणू चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतून बाहेर आल्याची शक्यता ठामपणे फेटाळून लावणाऱ्या संघटनेने आता आपल्याच जुन्या भूमिकेवर घूमजाव केले आहे.

Xi Jinping Covid Zero Is Failing
विश्लेषण : चीनचे ‘झिरो कोविड’ धोरण फसले आहे का? काय कारणे असावीत?

चीनच्या कम्युनिस्ट पक्षानेच अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या पाठीशी राहण्याविषयी चिनी जनतेला साकडे घातले

China Corona
चीनमध्ये तब्बल २० हजार कर्मचारी ऑफिसमध्येच रहायला गेले, मागवण्यात आल्या हजारो Sleeping Bags; कारण…

विशेष म्हणजे कंपन्यांनीच या कर्मचाऱ्यांच्या खाण्यापिण्याची तसेच राहण्याची सोयही केली आहे.

चीनमध्ये करोना रुग्णांचा विस्फोट; भारताच्या आरोग्यमंत्र्यांनी घेतली तातडीची बैठक, अधिकाऱ्यांना आदेश देत म्हणाले…

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली.

संबंधित बातम्या