Chinchwad Vidhansabha Elections Public Opinion: चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शंकर जगताप विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे अशी लढत…
Chinchwad Assembly Constituency : गेल्या दोन तीन वर्षांत राज्याच्या राजकीय समीकरणात झालेल्या बदलामुळे स्थानिक राजकारणातही त्याचा परिणाम पाहायला मिळाला.