भाजपाच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्ष असलेल्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आक्रमक संवाद कौशल्य, विरोधकांना नामोहरण करणारी भाषण शैली यांमुळे राज्यातील आघाडीच्या महिला राजकीय नेत्या म्हणून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची कारकिर्द लक्षणीय राहिली होती. तत्कालीन शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला यामध्ये चित्रा वाघ यांनी घेतलेली आक्रमक भूमिका हे एक प्रमुख कारण ठरले होते.Read More
Chitra Wagh, Rohit Pawar : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यालयाच्या जागेबाबत सर्व माहिती पारदर्शकपणे सार्वजनिकरित्या मांडली असल्याने, विरोधकांनी उगाच…