scorecardresearch

Chitrarang News

चित्ररंग : जलरंगांतील तरुण अदाकारी!

जलरंग आणि महाराष्ट्रीय कलावंत यांचे एक वेगळेच नाते असावे, बहुधा. त्यातही बंगाल आणि महाराष्ट्र आणि गेल्या काही वर्षांमध्ये केरळमधील कलावंतदेखील…

माफक मनोरंजन

मराठी चित्रपटांमध्ये निरनिराळ्या चित्रपट प्रकारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला जातोय त्याचे उदाहरण म्हणून ‘टाइम बरा वाईट’ हा चित्रपट म्हणता येईल.

चित्ररंग : नव्या बाटलीत जुनीच दारू!

प्रचंड गाजावाजा करीत आणि अमिताभ बच्चन, राज ठाकरे, सलमान खान आदी धुरंधरांना प्रसिद्धीसाठी पाचारण करीत महेश मांजरेकर यांनी प्रदर्शित केलेला…

चित्ररंग : अ‍ॅक्शनचे ‘विद्युती’करण

एखादा कलाकार एखाद्या लहानशाच भूमिकेत भाव खाऊन जातो आणि मग त्याच्यासाठी पूर्ण लांबीची भूमिका लिहिली जाते असा प्रकार क्वचितच घडतो.…

तथाकथित भयपट

भयपट, थरारपट पाहताना अनाकलनीय, गूढ असे काही पाहायला मिळेल. भूत पाहायला मिळेल या अपेक्षेनेच प्रेक्षक चित्रपटगृहात जातो. ‘आत्मा’ या चित्रपटाच्या…

चित्ररंग:अस्वस्थ आकांत!

नागर संस्कृतीतील संवेदनांसह जगणाऱ्यांना ग्रामीण आणि त्याहीपेक्षा भटक्यांच्या संवेदनांची कल्पना येणे खूपच लांबची गोष्ट आहे. मात्र सध्या ग्रामीण किंवा अशा…

चित्ररंग:व्यवस्थेवर चुरचुरीत भाष्य

न्यायालयीन खटला दाखविणारा चित्रपट म्हणजे अगदी हिंदी सिनेमातील ‘टिपिकल’ खटल्याचे चित्र डोळ्यांसमोर येते, किंबहुना कोर्टाची पायरी न चढलेल्या लोकांना एकदम…

चित्ररंग : नात्यांतील राजकारणाचा नाटय़पूर्ण वेध

साहिब, बिवी और गँगस्टरप्रमाणेच ‘रिटर्न्‍स’मध्येही प्रेमाचा त्रिकोण असेल, असा अंदाज करत असलात तर भलताच गैरसमज होईल. ‘रिटर्न्‍स’मध्ये लक्षवेधी संवाद आणि…

चित्ररंग :सरळ-साधी-सोपी मैत्रीची गोष्ट

लहानपणापासून एकत्र वाढलेल्या तीन मित्रांची किंवा दोन मित्रांची गोष्ट हिंदी सिनेमामध्ये लोकप्रिय ठरत आली आहे. बॉलीवूड फॉम्र्युला म्हणून प्रस्थापित असलेली…

चित्ररंग : इन्कार : कंटाळवाणा

चित्रपट पाहायला जाताना त्या चित्रपटाची आधी करण्यात आलेली प्रसिद्धी, चित्रपटाचा विषय, दिग्दर्शक आणि कलावंत तसेच संगीत याची माहिती घेऊनच आता…

चित्ररंग : अस्वस्थ करणारा शोध

बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची हाताळणी असणाऱ्या 'जरा हटके' चित्रपटांची संख्याही वाढतेय आणि चित्रपटांमध्ये विषयांचे वैविध्यही येतेय, ही चांगलीच बाब आहे.…

चित्ररंग : आयना का बायना.. नाचल्याशिवाय जायना!

वेगवेगळ्या नृत्य स्पर्धामध्ये भाग घेणाऱ्या मुलांना घेऊन केलेला चित्रपट शेवटी त्यातील नृत्य स्पर्धेभोवती फिरतो. या चित्रपटातील नृत्य सादरीकरण कोणाचीही दृष्ट…

चित्ररंग : जब तक है शाहरूख..

‘किंग ऑफ रोमान्स’ म्हणून संबोधले गेलेले दिग्दर्शक यश चोप्रा यांचा हा शेवटचा चित्रपट. अस्सल यश चोप्रा पद्धतीचे प्रेम पडद्यावर दाखविणारा…

चित्ररंग : तथाकथित मनोरंजन

‘मॅड कॉमेडी’ हा प्रकार बॉलीवूडमध्ये रोहित शेट्टीच्या चित्रपटांमुळे रुजू लागलाय. परंतु, ‘सिंघम’ अजय देवगणच्या चित्रपटातून ही मॅड कॉमेडी अजिबात शोभून…

चित्ररंग : आहे मनोहर तरी…

शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या एका मोठय़ा घटकाला शिक्षणाचा हक्क देणाऱ्या ‘नाईट स्कूल’वरील हा चित्रपट नक्कीच एकदा तरी पाहावा असा आहे. पण…

ताज्या बातम्या