scorecardresearch

Former PM Manmohan Singh, BJP, Maun Mohan, PM Narendra Modi, Assembly Election
“भाजपा मला ‘मौन मोहन’ म्हणायची; पण आता…,” मनमोहन सिंग यांनी सुनावलं; मोदींवरही तीव्र शब्दांत टीका

साडेसात वर्षे सरकार चालवल्यानंतरही स्वत:च्या चुकांचे खापर पं. नेहरूंवर टाकले जात आहे; मनमोहन सिंग यांची टीका

विश्लेषण : पंजाबमध्ये चेहरे ठरले, आता कॅप्टन कोण?

काँग्रेसकडून चन्नी, आपकडून भगवंत मान तर अकाली दलाचे सुखबीर बादल भाजप आघाडीकडून अमरिंदर हे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. बहुरंगी लढतींमध्ये यातील…

Singapore PM Lee Hsien Loong, PM Jawaharlal Nehru,
सिंगापूरच्या पंतप्रधानांकडून पंडित नेहरुंचं कौतुक; पण ‘त्या’ एका वक्तव्यावर मोदी सरकारने घेतला आक्षेप

सिंगापूरचे पंतप्रधान म्हणाले, “नेहरुंचा भारत राहिला नाही”; मोदी सरकारने घेतला आक्षेप; राजदूताला पाठवला समन्स

मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या संकेतानंतर नाना पटोलेंनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट ; काँग्रेसला मिळालं ‘हे’ आश्वासन

या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याबाबत पटोले यांनी माध्यमांना माहिती दिली आहे, जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल, म्हणाले गळाभेट घेत-बिर्याणी खायला गेल्याने…

मनमोहन सिंह यांनी व्हिडिओच्या माध्यमातून संयमी भाषेत पंतप्रधान मोदी, केंद्र सरकार आणि भाजपा यांच्यावर जोरदार प्रहार केले

Congress, Sachin Sawant, BJP, Devendra Fadanvis, Melgaon Blast Accused lieutenant colonel Prasad Purohit
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत फडणवीसांचं हस्तांदोलन; काँग्रेसने ट्वीट केला व्हिडीओ, म्हणाले “इतकी घनिष्ट..”

प्रसाद लाड यांच्या मुलीच्या लग्नात फडणवीस आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपीची भेट

तर मग हा घ्या भाजपचा महाराष्ट्रद्रोह!

करोनाच्या अभूतपूर्व संकटात राज्य सरकारला मदत करण्याऐवजी भाजपचे राज्यातील नेते जनतेत असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते.

“आज त्यांची वेळ आहे पण वेळ बदलेल ना ; ते काही अमरपट्टा घेऊन आलेले नाहीत”

नाना पटोले यांनी साधला भाजपावर निशाणा ; “महाविकासआघाडी सरकार पाडण्यासाठी दबावतंत्राचा वापर होतोय”, असा आरोपही केला.

pm narendra modi in punjab election
“…तर आज लाहोरदेखील भारतात असतं”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितल्या ‘त्या’ तीन घटना!

लाहोरच्या मुद्द्यावरून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. मोदी सध्या पंजाबमध्ये प्रचारसभा घेत आहेत.

आरोपांची राज्य सरकारने चौकशी करावी!; नाना पटोले यांची मागणी

विरोधी पक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांना नाहक बदनाम करणाऱ्या भाजपचे पितळ संजय राऊत यांनी उघडे पाडले आहे.

संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेवर काँग्रेसने स्पष्ट केली भूमिका ; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले…

संजय राऊतांच्या आजच्या पत्रकार परिषदेवर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

संबंधित बातम्या