scorecardresearch

क्रिकेट न्यूज

सोळाव्या शतकामध्ये दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये क्रिकेटचा उद्य झाला असे म्हटले जाते. ब्रिटीशांच्या वसाहतवादी धोरणांमुळे हा खेळ जगभर पोहचला. १८७७ मध्ये पहिला कसोटी क्रिकेट सामना (Cricket News) मेलबर्न येथे खेळला गेला. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने आयोजित केले गेले.

कालांतराने क्रिकेटला ग्लॅमर आले आणि हा खेळ प्रसिद्धी देत गेला. भारतामध्ये क्रिकेट सर्वप्रथम मुंबई शहरामध्ये खेळला गेला. क्रिकेटशी संबंधित नियोजन करणाऱ्यासाठी आयसीसी या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेमार्फत दौरे, टूर्नामेंट्स तसेच विश्वचषक यांसंबधित सर्व गोष्टींवर लक्ष देत असते.

क्रिकेटच्या काही चाहत्यांसाठी हा खेळ नसून तो त्यांचा धर्म आहे. सध्याच्या घडीला फुटबॉल हा खेळ जगामध्ये सर्वात जास्त खेळला जातो. लोकप्रियतेच्या बाबतीमध्ये फुटबॉल पहिल्या क्रंमाकावर असून क्रिकेट खेळाचा क्रंमाक दुसरा आहे.
Read More
IPL 2025 Final
IPL Final 2025 Winner: AI नंही वर्तवलं आयपीएल विजेत्याचं भाकित; म्हणे ‘या’ संघाला मिळणार ट्रॉफी!

IPL Winner Prediction: आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करत बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सने पंजाब किंग्स समोर विजयासाठी १९१ धावांचे आव्हान ठेवले…

Virat Kohli RCB IPL Selection Story
Virat Kohli: “… आणि दिल्लीचा विराट कोहली कायमचा आरसीबीचा झाला”, २००८ साली दिल्लीचं सिलेक्शन कसं फसलं?

Virat Kohli IPL Selection Story: १८ वर्षांपूर्वी दिल्लीच्या संघाला दोन स्थानिक खेळाडूंपैकी एकाची निवड करायची होती. पण दिल्लीने दिल्लीकर खेळाडू…

Suyash Sharma RCB
Suyash Sharma: सुयश शर्मा ठरला RCB चा हिरो; IPL आधी तीन मोठी ऑपरेशन्स होऊनही केली बहारदार कामगिरी

Suyash Sharma RCB Hero: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फिरकीपटू सुयश शर्मा पंजाब किंग्ज विरुद्ध पहिल्या क्लालिफायर सामन्यात मॅन ऑफ द मॅच…

IPL Teams With Most Playoffs Losses
15 Photos
IPL 2025: आयपीएल प्लेऑफ्समध्ये सर्वाधिक वेळा पराभूत संघ कोणता? जाणून घ्या

आयपीएल २०२५ मधील अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स यांच्यात होणार आहे.

rcb vs pbks ipl final match 2025 head to head
PBKS vs RCB IPL 2025 Final: पंजाबसाठी मोठी झेप तर बंगळुरूसाठी काठावरचा संघर्ष! आयपीएल कधीच न जिंकलेले दोन संघ अंतिम फेरीत

PBKS vs RCB IPL Final Match: आरसीबीनं आत्तापर्यंत तीन वेळा उपविजेतेपदापर्यंत मजल मारली असून पंजाबला ही कामगिरी फक्त एकदाच करता…

Virat Kohli And Musheer Khan Video
“विराट कोहली स्वतःच्या मुलांबरोबरही…”, मुशीर खानला ‘पानी पिलाता है’ म्हटल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Virat Kohli Musheer Khan Row: पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यात विराट कोहलीने फलंदाज मुशीर खानबद्दल…

Who is Raj Angad Bawa Mumbai Indians Player
Who is Raj Bawa: ‘करो या मरो’च्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून २२ वर्षीय ‘राज बावा’ला संघात स्थान; जाणून घ्या कोण आहे?

Who is Raj Angad Bawa: मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएलमधील एलिमिनेटर सामन्यात मुंबईच्या संघाने तीन खेळाडूंना संधी दिली…

Bangladesh South Africa cricketers Physical Altercation
VIDEO : बांगलादेश व द. आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंमध्ये भर मैदानात धक्काबुक्की, पंचांनाही ढकललं; ढाक्यात नेमकं काय घडलं?

Bangladesh vs South Africa Emerging Test : बांगलादेश व दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी एकमेकांवर हात उगारून या ‘जंटलमन्स गेम’ला गालबोट लावलं…

Priyank Panchal Announces Retirement from All Form of Cricket He Got Selected in Indian Team as Replacement of Rohit Sharma
भारतीय क्रिकेटपटूने अचानक केली निवृत्तीची घोषणा, रोहित शर्माच्या जागी टीम इंडियात झाली होती निवड

Indian Cricketer Retirement: रोहित शर्मा विराट कोहलीच्या निवृत्तीची चर्चा सुरू असताना भारतीय क्रिकेटमधील एका खेळाडूने अचानक निवृत्तीची घोषणा केली आहे.

Cricketer Rakesh Yadure 24 lakh cyber scam
IPL संघात निवड झाल्याचे सांगून १९ वर्षीय क्रिकेटपटूची २४ लाखांची फसवणूक; वडील सुरक्षा रक्षक, कुटुंबासमोर आता आर्थिक संकट

Rakesh Yadure 24 Lakh IPL Cyber Scam: बेळगावमधील १९ वर्षीय क्रिकेटपटू राकेश यदुरेची आयपीएल संघात निवड झाल्याचे सांगून २४ लाखांची…

संबंधित बातम्या