मुंबईतील सरकारी रुग्णालयात रक्ताचा तुटवडा मुंबईतील सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये बी पॉझिटिव्ह रक्ताचे फक्त तीन युनिट उपलब्ध आहेत. By लोकसत्ता टीमNovember 17, 2023 16:57 IST
जुन्या निवृत्ती वेतनासाठी काँग्रेसचे पणती आंदोलन सरकारच्या डोक्यात प्रकाश पडावा म्हणून पणती आंदोलन करण्यात आल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. आकाश छाजेड यांनी म्हटले आहे. By लोकसत्ता टीमNovember 17, 2023 11:27 IST
12 Photos Diwali 2023: यंदाच्या दिवाळीत ‘या’ मराठी कलाकारांनी खरेदी केल्या आलिशान गाड्या; पाहा फोटो दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक लोकं नवनवीन वस्तूंची खरेदी करतात. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 17, 2023 10:21 IST
पुण्याची हवा अद्याप ‘अपायकारक’ पातळीवर! सफर प्रणालीवरील माहितीनुसार पुण्याचा हवा गुणवत्ता निर्देशांक १५६ असून, पुण्याची हवा अपायकारकच असल्याचे दिसून येत आहे. By लोकसत्ता टीमNovember 17, 2023 10:10 IST
तडक भडक सणासुदीला साडयांना आजही पर्याय नाही. कितीही फॅशन ट्रेण्ड्स आले आणि गेले तरी साडीबद्दलचं प्रेम तिळभरही कमी होत नाही. By लोकसत्ता टीमNovember 17, 2023 06:01 IST
दिवाळीचा फराळ आणि मिठाई खाऊन शरीर झालेय सुस्त? पाहा हे सात सोपे उपाय करतील तुम्हाला तंदुरुस्त दिवाळीत मनसोक्त फराळ आणि मिठाया खाऊन शरीरावरचा मेद आणि सुस्तपण वाढला असेल, तर हे साधे सोपे उपाय करून पाहा. By लाइफस्टाइल न्यूज डेस्कNovember 16, 2023 19:40 IST
सणानिमित्त घरच्या घरी बनवा खमंग, चविष्ट बदाम हलवा; जाणून घ्या खास रेसिपी सणासुदीच्या काळात रोज तेच गोड पदार्थ खाऊन वैतागला असाल तर यावेळी नक्की ट्राय करा बदाम हलवा By लोकसत्ता ऑनलाइनNovember 16, 2023 19:28 IST
कल्याण डोंबिवलीत फटाक्यांची आतषबाजी पडली महागात! १५० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल लोकांनी ऐकलं नाही तर आम्हाला कारवाईचं स्वरुप आणखी कठोर करावं लागेल असं पोलिसांनी म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 16, 2023 15:32 IST
डोंबिवली जवळील ठाकुर्लीत पारंपारिक पध्दतीने दिवाळी साजरी; आकर्षक पध्दतीने बैलांची सजावट मंगळवारी बलिप्रतिपदा असल्याने ग्रामस्थांनी आपल्या घरातील गोधनाला सजवटून, रंगरंगोटी केली होती. By लोकसत्ता टीमNovember 16, 2023 13:21 IST
दिवाळी सुट्टीत नाट्यगृहांमध्ये बालनाट्यांचा महोत्सव ही बालनाट्य पाहण्यासाठी प्रेक्षकांनी आगाऊ नोंदणी केली असून यामुळे या नाट्यांना उत्तम प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. By पूर्वा साडविलकरNovember 16, 2023 12:18 IST
15 Photos Diwali 2023: ‘या’ मराठी कलाकारांनी परदेशात साजरी केली दिवाळी; पाहा खास फोटो दिवाळी हा सण नवीन आशा व आनंद घेऊन येतो. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 16, 2023 10:49 IST
ठाण्यात दिवाळी कालावधीतच २६ ठिकाणी आगीच्या घटना बुधवारी मध्यरात्री एका इमारतीच्या वाहनतळात लागलेल्या आगीमध्ये ११ दुचाकी जळून खाक झाल्या तर, तीन मोटारींचे नुकसान झाले आहे. By लोकसत्ता टीमNovember 16, 2023 09:21 IST
VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल
तुमचे आवडते सहकलाकार कोण? अशोक सराफ यांनी ‘या’ दिग्गज अभिनेत्यांची घेतली नावे; म्हणाले, “सगळ्यात जेंटलमन नट…”
VIDEO”पुरुषांना खूश करणं सोप्पं असतं फक्त…” पुणेरी पाटी पाहून रस्त्यावर ट्रॅफिक जाम; वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल
२० जुलैच्या रात्रीनंतर ‘या’ ३ राशींचं बदलेल नशीब! सूर्यदेव करतील पुष्य नक्षत्रात प्रवेश; अचानक पैसा, नोकरीत प्रमोशन अन् मिळेल भाग्याची साथ
9 ऑगस्टमध्ये ‘या’ पाच राशींच्या बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ, नवग्रहांचे गोचर देणार प्रत्येक कामात यश
9 ‘चला हवा येऊ द्या’मध्ये झळकणार नाहीत ‘हे’ ३ कलाकार; नव्या सीझनमध्ये ‘या’ अभिनेत्यांची वर्णी, पाहा फोटो…
विकी कौशलच्या वडिलांनी घेतलेला आत्महत्या करण्याचा निर्णय, ‘त्या’ आजारामुळे झालेली गंभीर अवस्था; स्वत:च सांगितला प्रसंग
“झोपेच्या गोळ्यांनी काही झाले नाही, तर शॉक दे”, पत्नी आणि प्रियकराच्या इन्स्टाग्राम चॅटमुळे ज्वेलर्सच्या हत्येचा उलगडा