Aryan Khan Bail Case: आर्यन खानला १ लाख रुपयांच्या बाँडसह ‘या’ १४ अटींवर जामीन, उच्च न्यायालयाचा निर्णय प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला १ लाख रुपयांच्या व्यक्तीगत जातमुचलक्यासह (PR Bond) १४ अटींवर जामीन मंजूर करण्यात आलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 29, 2021 16:09 IST
“इथून पुढे मी….”, नवाब मलिकांच्या आरोपांनंतर अभिनेत्री क्रांती रेडकरची संतप्त प्रतिक्रिया! समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरनं नवाब मलिक यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका करणारं सूचक ट्वीट केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 29, 2021 17:01 IST
नवाब मलिकांच्या आरोपांवर काशिफ खान यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी कधीही…!” काशिफ खान यांनी पार्टीसंदर्भात नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 29, 2021 15:18 IST
“मी तर वर्षभरापूर्वीच सांगितलं होतं, NCB…!” सचिन सावंतांनी शेअर केला जुना व्हिडीओ! काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी वर्षभरापूर्वीचा व्हिडीओ शेअर करत एनसीबीच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 29, 2021 11:56 IST
Aryan Khan Drugs Case : आर्यन खानला अखेर जामीन, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना जामीन दिलाय. या सर्वांना… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 28, 2021 17:33 IST
नागरिकांना छळण्यासाठी, बदनाम करण्यासाठी आणि तुरुंगात डांबण्यासाठी एनसीबी…, जयंत पाटलांचा गंभीर आरोप एनसीबीचा वापर नागरिकांना छळण्यासाठी, बदनाम करण्यासाठी आणि त्यांना तुरुंगात डांबण्यासाठी केला जातोय, असा आरोप जयंत पाटलांनी केला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 28, 2021 12:12 IST
Drugs Case : आरोपीकडे सापडलं २१ किलो चरस, पण सर्वोच्च न्यायालयाच्या ‘त्या’ निर्णयाच्या आधारे उच्च न्यायालयानं मंजूर केला जामीन! आरोपीकडे २१ किलो चरस सापडलेल्या आरोपीला ८ महिन्यांनंतर जामीन मंजूर करण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 27, 2021 11:09 IST
आर्यन खानच्या मैत्रीसाठी अरबाज मर्चंट झाला भावुक; वडिलांना म्हणाला, “आम्ही सोबतच इथे…!” आर्यन खानसोबत ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अरबाज मर्चंटनं वडील असलम मर्चंय यांच्याशी बोलताना भावना व्यक्त केल्या आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 26, 2021 19:41 IST
Mumbai Drugs Case : अखेर विशेष एनडीपीएस न्यायालयाकडून दोघा आरोपींना जामीन मंजूर! मुंबईतील क्रूजवर छापा टाकून एनसीबीनं ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान आणि त्याच्यासोबत इतर ७ जणांना अटक केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 26, 2021 18:48 IST
आर्यन खानसाठी पुन्हा वकील बदलले; आता थेट भारत सरकारचे माजी अॅटर्नी जनरल मांडणार बाजू! आर्यन खानच्या जामीन अर्जासाठी मुंबई उच्च न्यायालयात आता मुकुल रोहतगी त्याची बाजू मांडणार आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 26, 2021 11:03 IST
साक्षी-पुराव्यांशी छेडछाड, Whatsapp चॅट्स… जामिनासाठीच्या अर्जात आर्यन खान म्हणतो…! आर्यन खानच्या जामीन अर्जावर २६ ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 23, 2021 09:48 IST
“समीर वानखेडेंना त्रास देऊ नका”, राजस्थानमधून धमकीचा फोन आल्याचा नवाब मलिक यांचा दावा, तक्रार दाखल! समीर वानखेडेंवर टीका करत असल्यामुळे धमकीचा फोन आल्याची तक्रार नवाब मलिक यांनी दाखल केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 22, 2021 14:34 IST
“मला पंडितांकडे जायचंय”, पूर्णा आजीचं वाक्य ऐकून सुन्न झालेली जुई गडकरी; म्हणाली, “वाटलं होतं तू परत येशील…”
Anna Hazare : ‘अण्णा आता तरी उठा….’, पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले, “९० वर्षांनंतरही…”
शेवटच्या श्रावणी सोमवारी महादेव तुमची कोणती इच्छा पूर्ण करणार? कोणाला धनलाभासह प्रेमाची मिळेल साथ? वाचा १२ राशींचे भविष्य
ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार, राज ठाकरेंची उपस्थिती; तेजस्वीनी पंडितच्या अश्रूंचा बांध फुटला
12 अरे देवा! आता ‘या’ राशीचे लोक शनीच्या साडेसातीच्या विळख्यात; पुढील अडीच वर्ष डोक्यावर येणार संकटांचं वादळ, शेवटी काय होईल?
9 अर्जुन तेंडुलकरनंतर साराने दिली आनंदाची बातमी! सचिन, अंजलीसह सानिया चंडोकही खास कार्यक्रमासाठी उपस्थित; Photo Viral
Bachchu Kadu : शरद पवारांनंतर आता बच्चू कडूंचा खळबळजनक दावा; ‘मत चोरी’बाबत म्हणाले, “विधानसभेच्या आगोदर मला…”
Rajani Pandit: “मी ज्या दिवसापासून हा पेशा स्वीकारला, तेव्हापासून मृत्यू माझ्यासोबतच आहे”; भारताच्या पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित असे का म्हणतात?