scorecardresearch

एकनाथ शिंदे

एकनाथ संभाजी शिंदे (Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी जून २०२२ मध्ये शिवसेनेविरोधात बंड करुन भाजपासोबत सरकार स्थापन केलं, त्यावेळी ते मुख्यमंत्री पदावर होते. आता त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री हे पद देण्यात आलं आहे. ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सदस्य म्हणून कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, येथून निवडून आले. एकनाथ शिंदे हे शिवसेनेमध्ये बंडखोरी करुन मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलेले पहिले नेते ठरले.


एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी महाबळेश्वरमधील अहिर या त्यांच्या मामाच्या गावी झाला. तर त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ठाण्यातील महापालिकेच्या एका शाळेत झालं आहे. वयाच्या २० व्या वर्षी ते शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यामुळे शिवसेनेत आले. एकनाथ शिंदे आनंद दिघे यांनाच आपले राजकीय गुरू मानतात. त्यांचे पूत्र श्रीकांत शिंदे हे देखील राजकारणआत सक्रीय असून ते कल्याण लोकसभेचे खासदार आहेत.


Read More
Maharashtra News Today Live in Marathi
Maharashtra Breaking News Live: “पार्थ पवार यांच्या कंपनीला कोणतीही सूट दिला नाही”, पुणे जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणावर उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

Mumbai Pune Nagpur Breaking News Live Updates: गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर सुरूवात झाली असून, निवडणूक…

loksatta Ulta Chashma article on  Neelam Gorhe Eknath shinde chief minister Statement
उलटा चष्मा : ताईंच्या ‘दाही दिशा’ फ्रीमियम स्टोरी

नीलमताईंचे काही म्हणजे काहीच चुकले नाही. आपण ज्या पक्षात आहोत त्या पक्षाच्या प्रमुखाची स्तुती करण्यात गैर काय? त्यामुळेच त्या महिलांच्या…

Kolhapur ShivSena Eknath Shinde Slams Rahul Gandhi Vote Theft Targets Uddhav Thackeray
नोट चोरीवर बोलणाऱ्यांना व्होट चोरीवर बोलण्याचा अधिकार काय? गटप्रमुख मेळाव्यात एकनाथ शिंदे आक्रमक!

Eknath Shinde, Rahul Gandhi, Uddhav Thackeray : अनेक वर्षे नोट चोरी करणाऱ्यांना व्होट चोरीवर बोलण्याचा काय अधिकार, असा सवाल उपमुख्यमंत्री…

Eknath Shinde Ganesh Naik Sanjeev Political Rivalry BJP Strategy Municipal Elections Thane
एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचे निवडणूक प्रभारी गणेश नाईक; नवी मुंबईतही संजीव नाईक यांच्यावर जबाबदारी…

Ganesh Naik, Eknath Shinde : ठाणे आणि नवी मुंबईतील निवडणुकांसाठी भाजपकडून नाईक पिता-पुत्रांची नियुक्ती करून शिंदे गटाला अप्रत्यक्ष आव्हान दिल्याची…

shivsena uddhav thackeray emphasizes farmers loan waiver issue in marathwada slams government
कर्जमाफीचा मुद्दा शिवसेनेचाच; उद्धव ठाकरेंकडून मराठवाड्यात अधोरेखित…

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील दौऱ्यात कर्जमाफीचा मुद्दा ठळकपणे मांडत सरकारवर हल्लाबोल करत शेतकऱ्यांसाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार…

eknath shinde gave a information about guwahati incidence
Eknath Shinde: “गुवाहाटी दौऱ्याची आतली स्टोरी..”; एकनाथ शिंदे काय म्हणाले?

Eknath Shinde: नीलम गोऱ्हे लिखित ‘दाही दिशा’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी दौऱ्यावर भाष्य केलं. “गुवाहाटी दौऱ्याची…

What Neelam Gorhe Said?
“एकनाथ शिंदे हे महिलांच्या मनातले मुख्यमंत्री”; नीलम गोऱ्हेंचं भुवया उंचावणारं वक्तव्य

नीलम गोऱ्हे यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होता, या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. त्याच कार्यक्रमात नीलम गोऱ्हे यांनी हे…

Eknath Shinde Kolhapur Visit ShivSena Gat Pramukh Melava Rajesh Kshirsagar Local Body Elections
शिवसेनेचा गट मेळावा; एकनाथ शिंदे यांची उपस्थिती…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर येत असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्यावतीने (शिंदे गट) आयोजित गटप्रमुख मेळाव्यास…

Maharashtra Political News
Maharashtra Politics: “राष्ट्रवादी सर्वोत्तम पक्ष ठरणार” ते “शिवसैनिकांची तयारी पूर्ण”; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतात चर्चेत आली ही ५ राजकीय वक्तव्ये

Maharashtra Political News: राज्यात आज कोणत्या नेत्यांनी नेमकं काय म्हटलं? त्यापैकी आज दिवसभरातील पाच महत्वाची राजकीय विधाने काय आहेत? जाणून…

st employees get pending salary
एसटी कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम मिळणार, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे ४८ हप्त्यांमध्ये रक्कम अदा करण्याचे आदेश

एसटी महामंडळाच्या कर्मचारी खात्याने ३ नोव्हेंबर रोजी परिपत्रक जारी करून थकबाकी वाटपाची कार्यपद्धती स्पष्ट केली आहे.

minister gulabrao Patil
“जळगावमध्ये शिंदे गटाची नाही तर भाजपची कोंडी…”, गुलाबराव पाटील असे का म्हणाले ?

महापालिका काबीज करण्यासाठी शिंदे गटासह अजित पवार गटाची कोंडी झाल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी…

संबंधित बातम्या