“शिवसेनेचे बंडखोर आमदार दलित आणि वंचितविरोधी, ते हिंदूत्वही मानत नाहीत; कारण तसं असतं तर…” “सरकार गोळवलकर गुरुजी, हेगडेवार यांच्या विचाराने का चालत नाही? असं या आमदारांना वाटलं,” असं वक्तव्यही टीका करताना त्यांनी केलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 28, 2022 12:33 IST
भुसे-शिंदेंची यारी पडली निष्ठेवर भारी सरकारात मंत्री असलेले दादा भुसे हे शिंदे गटात सामील झाले. शिवसेनेतील बंडाळीत भुसे-शिंदे मैत्रीच्या अध्यायाची चांगलीच चर्चा आहे. By अविनाश पाटीलUpdated: June 28, 2022 12:09 IST
“तुला जी मदत लागेल ती मी…”, मंगेश देसाईंनी सांगितला ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या पडद्यामागचा एकनाथ शिंदेंसोबतचा ‘तो’ किस्सा मंगेश देसाई यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 27, 2023 17:39 IST
“हीच खरी वेळ आहे, बाळासाहेबांच्या दोन्ही लेकरांनी एकत्र येऊन..”, राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचं सूचक वक्तव्य! “बाळासाहेब ठाकरे आज जिवंत असते, तर त्यांनी हो होऊ दिलं नसतं. या दोन्ही भावांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला सावरण्याची ही वेळ… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 28, 2022 11:35 IST
21 Photos Birthday Special : ‘धर्मवीर’ चित्रपटात मंगेश देसाईंनी साकारलेला पत्रकार खऱ्या आयुष्यात कोण आहे माहितीये का? ‘धर्मवीर’ चित्रपटात मंगेश देसाईंनी साकारलेला आनंद दिघे यांची मुलाखत घेणारा एकमेव पत्रकार आज शिवसेनेचा खासदार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 28, 2022 12:18 IST
उद्धव ठाकरे भेटीनंतर नाना पटोलेंचा गंभीर आरोप; म्हणाले “आमदारांना बेशुद्धीचं इंजेक्शन देऊन…” नाना पटोले यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली By लोकसत्ता ऑनलाइनJune 28, 2022 10:50 IST
“पूरग्रस्त गुवाहाटीत लोकांना अन्न मिळत नसताना बंडखोर आमदारांचा दिवसाचा जेवणाचा खर्च…”; आदित्य ठाकरेंनी सांगितला बिलाचा आकडा आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदार हे पूरपरिस्थिती असणाऱ्या आसाममध्ये मजा करत असल्याची टीका केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 28, 2022 10:54 IST
‘मनसे पक्ष नसून डिपॅाझिट जप्तची मशिन, सल्ले घेताना हिशोब बघून घ्या,’ दीपाली सय्यद यांचा एकनाथ शिंदेंना सल्ला शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे राज्यातील महाविकास संकटात सापडले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 28, 2022 10:45 IST
“देवेंद्र फडणवीसांनी त्या डबक्यात…”, एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर संजय राऊतांचा खोचक सल्ला! राऊत म्हणतात, “काही लोकांनी राजकारणात डबकं तयार केलं आहे. डबक्यात बेडूक राहतात. फडणवीसांनी स्वत:…!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 28, 2022 13:04 IST
एकनाथ शिंदेंच्या बंडामागे फडणवीस? आदित्य ठाकरेंचं मोठं विधान; म्हणाले “जे बोलतात पुन्हा येईन…” जे आमदार गेले आहेत किंवा अपहरण करुन नेलं आहे त्यांना कैद्यासारखं हाताला, मानेला पकडून नेलं आहे, आदित्य ठाकरेंचा दावा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 28, 2022 10:20 IST
Maharashtra Political Crisis : गुवाहाटीत शिंदे गटाची बैठक Maharashtra Politics Updates Today : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलथापालथी घडत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 29, 2022 00:22 IST
गद्दारच म्हणा बंडखोरांना आक्रमक सूर किती ठेवावा याविषयी नेत्यांच्या मनात शंका असल्या तरी शिवसैनिकांच्या मनात टीकेचा रोख आक्रमक असल्याचे विभागीय मेळाव्यातून दिसून येत… By सुहास सरदेशमुखJune 28, 2022 09:46 IST
“मला पंडितांकडे जायचंय”, पूर्णा आजीचं वाक्य ऐकून सुन्न झालेली जुई गडकरी; म्हणाली, “वाटलं होतं तू परत येशील…”
Donald Trump : व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं पहिल्यांदाच मोठं विधान; म्हणाले, “रशियाबाबत…”
Anna Hazare : ‘अण्णा आता तरी उठा….’, पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले, “९० वर्षांनंतरही…”
ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार, राज ठाकरेंची उपस्थिती; तेजस्वीनी पंडितच्या अश्रूंचा बांध फुटला
12 अरे देवा! आता ‘या’ राशीचे लोक शनीच्या साडेसातीच्या विळख्यात; पुढील अडीच वर्ष डोक्यावर येणार संकटांचं वादळ, शेवटी काय होईल?
9 अर्जुन तेंडुलकरनंतर साराने दिली आनंदाची बातमी! सचिन, अंजलीसह सानिया चंडोकही खास कार्यक्रमासाठी उपस्थित; Photo Viral
VIDEO: एका क्षणात सगळं संपलं! स्कॉर्पिओचा भयंकर अपघात; डिव्हायडरला धडकून हवेत गोल फिरली; आतापर्यंतचा सर्वात खतरनाक अपघात
Crime News : धक्कादायक! दोन भावांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; ५ महिन्याची गर्भवती पीडितेला जिवंत गाडण्याचा केला प्रयत्न
‘ठरलं तर मग’ संपणार का? अर्जुनने प्रेक्षकांना दिलं उत्तर…; मालिकेच्या कथानाकाबद्दल म्हणाला, “मधुभाऊंची कोर्ट केस…”