एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे ठाणे जिल्हा परिषदेवर ‘आनंद सेने’चा भगवा फडकणार? ठाणे जिल्हा परिषदेतील आघाडीची मोट तुटणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण By भगवान मंडलिकUpdated: June 23, 2022 11:32 IST
Maharashtra Political Crisis: शिवसेनेचे १७ ते १८ आमदार भाजपाच्या ताब्यात; संजय राऊतांचा गंभीर आरोप “जे स्वत:ला बछडे, वाघ समजून घ्यायचे ते म्हणजे पक्ष नाही,” संजय राऊतांचा टोला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 23, 2022 11:11 IST
15 Photos Photos : “शिवसेनेचे आमदार गेले असले तरी…”; मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षा’ सोडल्यानंतर शिवसैनिक भावूक मुख्यमंत्र्यांना निरोप देण्यासाठी ‘वर्षा’पासून ते वांद्रयापर्यंत ठिकठिकाणी शिवसैनिकांनी हजारोंच्या संख्येने गर्दी करत शक्तिप्रदर्शन केले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 23, 2022 10:44 IST
एकीकडे ‘मातोश्री’ला भेट, तर दुसरीकडे शिंदेंना फोन; ठाणे जिल्ह्यातील शिवसेना नेते, पदाधिकाऱ्यांची धावाधाव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साथ द्यायची, की जिल्ह्यातील नेते एकनाथ शिंदेंना पाठिंबा द्यायचा? या विवंचनेत पदाधिकाऱ्यांची कोंडी By लोकसत्ता टीमUpdated: June 23, 2022 10:37 IST
25 Photos Photos: ‘या’ एका गोष्टीमुळे शिवसेना नेतृत्वाला नोव्हेंबपासूनच होती एकनाथ शिंदेंवर शंका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गेल्या नोव्हेंबरमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 23, 2022 10:44 IST
देवेंद्र फडणवीस – एकनाथ शिंदे यांच्या ‘खास’ मैत्रीत फुटीची बिजे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मोठा बंड करुन राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आणला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 23, 2022 14:18 IST
ठाण्यात एकनाथ शिंदे समर्थकांचा शक्तिप्रदर्शनाचा कार्यक्रम रद्द शिंदे यांच्या निवासस्थान परिसरात एकत्रित येऊन शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी समर्थकांनी केली होती. By लोकसत्ता टीमUpdated: June 23, 2022 10:39 IST
“अजित पवारांसारखं एकनाथ शिंदेंचं बंड फसणार नाही, कारण…”; आठवलेंचं वक्तव्य, कविताही केली सादर “महाविकास आघाडीचा विकासाचा अजेंडा नव्हता. त्यामुळे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० हून अधिक आमदार बंडामध्ये सहभागी झाले,” असं आठवले म्हणालेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 23, 2022 09:49 IST
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची संख्या वाढली; आणखी ३ आमदार गुवाहाटीमध्ये दाखल माझ्यासोबत सध्या शिवसेनेचे ४० आमदार असून आणखी १० आमदार येणार असल्याचा दावा शिंदे यांनी केला होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 23, 2022 12:33 IST
“शिवसैनिकांनी ठरवले तर हे सगळे कायमचे…”, सेनेकडून बंडखोरांना इशारा; संबंध नाकारणाऱ्या भाजपाला म्हणाले, “पेच-डावपेच…” “आता किरीट सोमय्यांना या सर्व शिवसेना आमदारांची पाद्यपूजा करावी लागेल असे दिसते,” असा टोलाही शिवसेनेनं लागवलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 23, 2022 08:24 IST
“सुनील प्रभूंपासून सुरुवात करणार”; एकनाथ शिंदे यांच्या हॉटेल रुममध्ये काय घडलं? आमदार भरत गोगावले यांचा प्रतोद पदासाठीचा फॉर्म भरतानाचा व्हिडीओ समोर आला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 23, 2022 10:07 IST
एकनाथ शिंदे विधीमंडळ पक्षप्रमुखपदी कायम, बंडखोर आमदारांचे राज्यपालांना पत्र गेल्या २ वर्षांमध्ये महाविकास आघाडीसोबत शिवसेनेच्या विचारसरणीशी तडजोड करण्यात आली असल्याचे ठरावात म्हणले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 23, 2022 10:59 IST
VIDEO: कबूतरखाना बंद झाला पण हे पक्षांना कसं सांगणार? दादरमध्ये कबूतर खान्याजवळ प्रचंड संख्येनं येत कबुतरांनी काय केलं पाहा
मृत्यूचा लाईव्ह VIDEO! बाहेर कुठेही मसाज करुन घेताना सावधान! मानेची चुकीची शीर दाबली अन् महिलेचा जागीच जीव गेला
डोनाल्ड ट्रम्प यांचा दुटप्पीपणा! रशियाकडून भारताहून दुप्पट तेल खरेदी करणाऱ्या ‘या’ देशांवर अत्यल्प टॅरिफ
एकीकडे पाऊस कोसळत होता, डोक्यावर छत्री नव्हती, सायकलवरून लेकीला घरी नेणाऱ्या बापानं काय केलं पाहा, Video पाहून डोळे पाणावतील!
9 अखेर ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू! २०२५च्या उत्तरार्धात धनलाभाची संधी; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी
सज्जनगुणी म्हणूनच शिवरायांना समर्थांकडून ‘श्रीमंत योगी’ उपाधी; रा. स्व. संघाचे केंद्रीय सदस्य भैयाजी जोशी यांचे प्रतिपादन
होमिओपॅथी डॉक्टरांचे १६ जुलैपासून आमरण उपोषण… एमएमसी नोंदणी रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी डॉक्टर आक्रमक