उमेदवारांनी एमबीए, एमएसडब्ल्यू अथवा पर्सोनेल मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल रिलेशन्समधील पदविका पात्रता किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे.
उमेदवारांनी गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांसह बीएस्सी अथवा माइनिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक वा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंगमधील पदविका उत्तीर्ण केलेली असावी.
नामांकित कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष देऊन शुक्रवार पेठेतील एस. एस. एंटरप्रायजेसचा संचालक संजय चव्हाण याने उच्चशिक्षित विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक…