scorecardresearch

alibag session court rape marathi news
महिलेवर बलात्कार, दोघांना जन्मठेप; अलिबाग सत्र न्यायालयाचा निकाल

महिलेचा शोध घेत आलेल्या तिच्या नातेवाईकांनी ही घटना पाहीली, त्यांनी दोघांना हटकण्याचा प्रयत्न केला असता आरोपींकडून दगडफेक करण्यात आली.

hathras gangrape bjp loksabha (1)
हाथरस बलात्कार प्रकरणामुळे भाजपा अडचणीत? काँग्रेस-सपा भाजपाचा बालेकिल्ला भेदणार का?

निवडणूक सुरू असल्याने हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेबाबत कोणताही उमेदवार उघडपणे बोललेला नाही. हाथरस लोकसभा मतदारसंघात दलित आणि ठाकूर यांचे वर्चस्व…

mumbai high court gang rape marathi news
गंभीर स्वरूपाच्या खटल्यांना विलंब हा जामिनाचा आधार नाही, सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन नाकारताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण

सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील आरोपी असलेल्या सोमनाथ गायकवाड याने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Rape Survivor Rajasthan
बलात्कार पीडितेला संतापजनक कारण देत बारावीची परीक्षा देण्यापासून रोखलं; शाळेनं म्हटलं, “वातावरण खराब..”

राजस्थानच्या अजमेरमधील खासगी शाळेतील एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. बलात्कार पीडितेला बारावीच्या परीक्षेस बसू दिले नाही.

sangli municipal corporation marathi news
सांगली: महिलेवर अत्याचार करणाऱ्या पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक

सफाईचे साहित्य आणण्यासाठी गोदामामध्ये गेलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार करणार्‍या महापालिकेच्या दोन सफाई कामगारांना सोमवारी अटक करण्यात आली.

Spanish Women Gangraped
झारखंडमध्ये स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार; पर्यटन करण्यासाठी पती-पत्नी आले होते भारतात

भारतात मोटारसायकलवर पर्यटन करण्यासाठी आलेल्या स्पॅनिश पती-पत्नीने झारखंडच्या डुमका बाजारानजीक तंबू लावला होता. या तंबूत स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची…

Rape On Minor Girl
सामूहिक बलात्कारामुळे शिक्षण सुटले, न्यायालय म्हणाले…

सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे पीडित मुलीला तिचे दहावीचे शिक्षण सोडून शहराबाहेर जावे लागले. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने पीडितेच्या पुढील शैक्षणिक वाटचाली करता…

godhra gang rape convicts
बिल्किस बानो प्रकरणातील गुन्हेगाराची पुतण्याच्या लग्नासाठी १० दिवसांसाठी पॅरोलवर सुटका

ऑगस्ट २०२२ मध्ये गुजरात सरकारने सर्व ११ गुन्हेगारांची मुदतपूर्व सुटका करण्याचा निर्णय घेतला होता.

minor girl gang raped
राजस्थानमधील कोटा शहर हादरलं, नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या १७ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार

कोटा शहरात नीट प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

RAJASTHAN GANG RAPE
धक्कादायक! नोकरीचे आमिष दाखवून राजस्थानमध्ये २० महिलांवर अत्याचार? सखोल चौकशी करण्याचा न्यायालयाचा आदेश!

महेंद्र मेवाडा आणि महेंद्र चौधरी या दोन आरोपींनी साधारण २० महिलांना अंगणवाडीत नोकरी देण्याचे आमिष दाखवत त्यांच्यावर सामूहित अत्याचार केल्याचा…

24-Yr-Old Woman Accuses Colleague Of Molestation During Badlapur Hiking Trip
बलात्कारातील तब्बल ७१ टक्के आरोपी सुटले निर्दोष! विनयभंगातील २९ टक्केच गुन्हेगारांना शिक्षा; बनावट गुन्हे किंवा बोगस तपासाचा परिणाम

अनेक तरुणी-महिला समाजातील बदनामीच्या भीतीपोटी बलात्कार, छेडखानी, विनयभंगासह अन्य स्वरुपाचे लैंगिक अत्याचार सहन करतात. अनेकदा बळजबरी शारीरिक संबंध ठेवणारा नातेवाईक…

bilkis bano supreme court
बिल्किस बानो प्रकरणातील गुन्हेगारांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, २१ जानेवारीचा अल्टिमेटम देत म्हणाले…

बिल्किस बानो सामुहिक बलात्कार प्रकरणातील गुन्हेगारांना आत्मसमर्पण करण्यास मुदत वाढवून देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

संबंधित बातम्या