कोपरखैरणेत विसर्जनानिमित्त अनेक रस्त्यावर नो पार्किंग… कोपरखैराणे भागात शेकडो वाहने रस्त्याच्या दुतर्फा पार्क केले जात असल्याने या गाड्यांना पर्यायी जागा सुचविण्यात आल्या आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 20, 2023 14:23 IST
कल्याणमधील ठाकरे समर्थक शिवसैनिकाच्या विजय तरुण मंडळाला पोलिसांची नोटीस विजय तरुण मंडळाने लोकशाही आणि लोकशाहीचे चारही खांब धोक्यात असल्याचा देखावा आपल्या गणेश मंडपातील मखरामध्ये उभारला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 20, 2023 13:06 IST
Pune Ganeshotsav 2023: ऋषिपंचमीनिमित्त ३६ हजार महिलांचं सामूहिक अथर्वशीर्ष पठण गणेशोत्सवाची धूम सर्वत्र पाहायला मिळत आहे. पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर ३६ हजार महिलांनी सामूहिकरीत्या अथर्वशीर्षाचं पठण केलं. आज (२०… 01:52By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 20, 2023 14:45 IST
आमच्या पप्पांनी गणपती आणला! रीलस्टार साईराजनंतर ‘या’ चिमुकलीचा Video होतोय तुफान व्हायरल Ganesh Chaturthi 2023 Video : हा व्हिडीओ पाहून तुमचा दिवसभराचा थकवा नक्की नाहीसा हाईल आणि आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य येईल. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कSeptember 20, 2023 09:57 IST
जळगाव : गणेशाचे जल्लोषात स्वागत, बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात, गुलालाची उधळण आणि ढोल-ताशांच्या दणदणाटात जिल्ह्यात मंगळवारी लाडक्या गणेशाचे आगमन झाले. By लोकसत्ता टीमSeptember 19, 2023 21:41 IST
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती : श्रीराम मंदिर देखाव्याचे गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या हस्ते उद्घाटन मंदिर परिसर व मार्गामध्ये ६० खांबांवर वानरसेनेच्या मूर्तींसह रामायणातील घटनांचा आढावा हा चित्र व लेखन स्वरुपात मांडण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 19, 2023 21:26 IST
Ganesh Chaturthi 2023: गणेशोत्सव २०२३- …पण गणेशोत्सवात ‘त्या’आदिवासी महिलांचा विचार कोण करणार? Excerpt: Ganesh Chaturthi 2023: गणेशोत्सव २०२३- जव्हार, पालघर, बोइसर पासून ते अगदी कर्जत- कसाऱ्या पासून विविध गावांतून आदिवासी महिला फुले… By विनायक परबSeptember 19, 2023 20:18 IST
गणेशोत्सवातून कच्छी बाजाचा नाद हरवला, कलेच्या संवर्धनासाठी ज्येष्ठ वादकांची साद सत्तरच्या दशकामध्ये मुंबईमध्ये उत्तम कच्छी बाजा पथकाला सुपारी देण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये चुरस लागत होती. By प्रसाद रावकरSeptember 19, 2023 20:15 IST
नैवेद्यासाठी मोदक, कंदी पेढा, बालुशाही अन् पेठाही; मुंबईकरांसाठी परगावातील व्यावसायिकांची धावपळ दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक व्यावसायिक मुंबईत दाखल झालेले आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 19, 2023 19:07 IST
गणेशोत्सवात चंद्रयान, शिवराज्याभिषेक सोहळा आणि राम मंदिराच्या प्रतिकृती गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही राममंदिराच्या प्रतिकृती साकारण्यास मंडळांनी पसंती दिली आहे, तसेच श्रीरामरूपी गणेशमूर्तीही घडविण्यात आल्या आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 19, 2023 18:37 IST
बाप्पाची खास मूर्ती, मराठीतून आरती अन्…, देशमुखांच्या घरचा बाप्पा पाहिलात का? रितेश-जिनिलीयाच्या मुलांचं होतंय कौतुक रितेश आणि जिनिलीया देशमुखच्या मुलांनी साकारली बाप्पाची खास मूर्ती, पाहा व्हिडीओ By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कSeptember 19, 2023 18:29 IST
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कुटुंबासह केलं गणरायाचं स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कुटुंबासह केलं गणरायाचं स्वागत | Ganesh Chaturthi 2023 00:47By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 19, 2023 20:10 IST
मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”
लघवीद्वारे यूरिक अॅसिड बाहेर पडले नाही तर? आयुष्यभर सहन करावा लागेल त्रास; फक्त ५ रूपयांचं हे पान देईल आराम
सर्वोच्च न्यायालयातील हल्ल्यानंतरही सरन्यायाधीश गवई टीकेचे धनी का? दलित समाजातील एक गट म्हणतो, “आरक्षण आर्थिक नव्हे…”
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
Red Soil Stories: शिरीष गवसच्या मृत्यूनंतर पत्नी पूजाचा पहिला व्हिडीओ; असंवेदनशील लोकांना सुनावताना म्हणाली….
INDW vs AUSW Women’s World Cup 2025: स्मृती मन्धानाच्या नावावर खास विक्रम; ऑस्ट्रेलियाविरुद्ध ओलांडला टप्पा