“आम्ही दगड मारून सभा बंद करणारे, संजय राऊतांनी आम्हाला…” गुलाबराव पाटील यांचा थेट इशारा संजय राऊत यांच्यासारख्या नतद्रष्ट लोकांनीच शिवसेनेची वाट लावली असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 22, 2023 19:45 IST
“आम्ही सभा उधळवून लावण्यात माहीर”, गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याला अनिल परबांचं प्रत्युत्तर, म्हणाले… मुंबईत १ मे रोजी महाविकास आघाडीची सभा होणार आहे. या सभेच्या नियोजनासाठी आज तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली. By लोकसत्ता ऑनलाइनApril 22, 2023 17:59 IST
“वाघाला सुरक्षेची गरज नसते” संजय राऊत यांचं गुलाबराव पाटील यांच्या आव्हानाला आक्रमक उत्तर पळपुट्या लोकांच्या तोंडी घुसण्याची भाषा शोभत नाही असाही टोला राऊत यांनी गुलाबराव पाटील यांना लगावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 22, 2023 16:54 IST
“…अन्यथा सभेत घुसणार”, गुलाबराव पाटलांच्या आव्हानाला संजय राऊतांचं प्रतिआव्हान; म्हणाले, “घुसा आणि…” संजय राऊतांनी या सभेत चौकटीत राहून बोलावं, अन्यथा सभेत घुसणार आहे, असं थेट आव्हान शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी… By पॉलिटिकल न्यूज डेस्कApril 20, 2023 11:14 IST
“जळगावमध्ये संजय राऊतांनी चौकटीत बोलावं, नाहीतर सभेत…”, गुलाबराव पाटलांचा इशारा उद्धव ठाकरे स्वर्गीय आर.ओ. पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी जळगावात येणार आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 20, 2023 10:55 IST
पिक्चर अभी बाकी है? अजित पवारांच्या नाराजीवर गुलाबराव पाटलांचं सूचक विधान, म्हणाले… अजित पवारांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरही राजकीय महाभूकंपाबाबत गुलाबराव पाटलांनी सूचक विधान केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कApril 19, 2023 19:36 IST
“दोघांची इच्छा आहे, पण गुण जुळत नसल्याने…”; अजित पवारांच्या बंडखोरीच्या चर्चेवरून गुलाबराव पाटलांची मिश्कील टीप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार बंडखोरी करणार असल्याच्या चर्चांवरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी मिश्मिल टीप्पणी केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 19, 2023 13:03 IST
“जुळवाजुळव करायला…”, अजित पवारांच्या भाजपा प्रवेशावर गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, “दादा डॅशिंग…” कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांच्या भाजपा प्रवेशाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 18, 2023 13:29 IST
“राष्ट्रवादीत सध्या ढगाळ वातावरण, लवकरच…”, अजित पवारांबाबत गुलाबराव पाटलांचं सूचक वक्तव्य अजित पवार आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात थांबणार नाहीत, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 18, 2023 12:09 IST
“सगळ्यांचं माझ्यावर एवढं प्रेम का ऊतू चाललंय, तेच कळेना”, अजित पवारांची मिश्किल टिप्पणी; ‘त्या’ राजकीय विधानांवर टोला! अजित पवार म्हणतात, “अमित शाह यांच्याशी माझी भेट कुठे झाली? कधी झाली? अशा भेटी लपून राहात नसतात!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 16, 2023 11:23 IST
“कोणतंही लग्न व्हायचं असेल तर…”, अजित पवार सरकारमध्ये जाण्यासंदर्भात गुलाबराव पाटलांचं सूचक विधान! गुलाबराव पाटील म्हणतात, “अजित पवारच सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आहेत. ते म्हणतील, तो आमदारांचा आकडा असेल!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कApril 16, 2023 09:35 IST
“आम्हाला गद्दारी करायला कोणी लावली?” गुलाबराव पाटलांचा ठाकरे गटाला सवाल, म्हणाले, “चहापेक्षा किटली गरम असल्यावर…” गुलाबराव पाटील ठाकरे गटाबद्दल म्हणाले की, “चाहापेक्षा किटली गरम असल्यावर असंच होणार.” By लोकसत्ता ऑनलाइनApril 8, 2023 15:58 IST
नोटांचा पाऊस ‘या’ राशींच्या अंगणात! तब्बल १६३ दिवसानंतर यम ग्रह होणार मार्गी, अफाट संपत्ती अन् गडगंज श्रीमंती कुणाच्या नशीबी?
“शेवटच्या क्षणापर्यंत ती म्हणत राहिली ‘तो तुला सोडून जाईल’,” अभिनेत्याशी दुसरं लग्न करणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्रीला…
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
Video: “अधिराच्या जीवाची…”, ‘असा’ होणार समर व स्वानंदी यांचा साखरपुडा; नेटकरी म्हणाले, “काकीने स्वत:च्या पायावर…”
“जास्त बोलल्यानेच अशा घटना घडतात”, CJI B. R. Gavai यांच्यावरील हल्ल्यानंतर माजी न्यायमूर्तींची प्रतिक्रिया चर्चेत