scorecardresearch

gulabrao patil
“तो प्रसंगच भयानक होता”, बंडखोरीदरम्यान मनात काय सुरू होतं? गुलाबराव पाटलांचा खुलासा

बंडखोरी करताना मनात काय सुरू होतं? याचा खुलासा गुलाबराव पाटलांनी केला आहे.

Gulabrao Patil Uddhav Thackeray Sanjay Raut
“संजय राऊतांना आम्ही ४१ मतं देऊन निवडून दिलं, त्याबदल्यात…”, गुलाबराव पाटलांची संतप्त प्रतिक्रिया

‘५० खोके, एकदम ओके’ या वक्तव्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली.

Gulabrao Patil Chandrakant Khaire
“सरकार कोसळण्याच्या भीतीने शिंदे गटातील १३-१४ आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात”, खैरेंच्या दाव्यावर गुलाबराव पाटील म्हणाले…

चंद्रकांत खैरे यांनी सरकार कोसळण्याची भीतीने शिंदे गटातील जवळपास १३-१४ आमदार पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत, असा…

Gulabrao Patil Shivsena rebel mla
“स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि…”; डॉक्टरांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावर गुलाबराव पाटलांचं स्पष्टीकरण, म्हणाले…

गुलाबराव पाटील यांनी “स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाही” या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

Gulabrao patil and Parajkata
गुलाबराव पाटलांना मंत्रीपदावरून परत टपरीवर चुना लावायला बसावं लागणार – रुपाली पाटील

मुख्यमंत्री शिंदे तुम्ही अशी अडाणी लोक घेऊन महाराष्ट्र चालवणार आहात का? असा सवाल देखील केला आहे.

gulabrao patil
“स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि…”; डॉक्टरांबद्दल बोलताना शिंदे सरकारचे मंत्री गुलाबराव पाटील यांचं वादग्रस्त विधान

जळगावात एका कार्यक्रमामध्ये डॉक्टर आणि मंत्र्यांमधील साधर्म्य सांगताना भाषणादरम्यान हे विधान केलं आहे.

gulabrao patil and hasan mushrif
“गुवाहाटीचे गुलाबराव पाटील खरे, की आताचे?” परस्पर विरोधी भूमिका घेतल्याने हसन मुश्रीफांचा टोला, म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी गुलाबराव पाटलांना टोला लगावला आहे.

Gulabrao Patil Eknath Shinde
“आम्ही नुकतीच ५० थरांची दहीहंडी फोडली”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर गुलाबराव पाटील म्हणाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात आम्ही नुकतीच ५० थरांची दहीहंडी फोडल्याचं वक्तव्य केलं. त्यावर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय

vidhansabha
पहिल्याच प्रश्नावर सरकारची नामुष्की; उपसभापतींनी मुख्यमंत्री शिंदे गटाच्या मंत्र्यांना खडसावले

शिंदे सरकारच्या काळातील पहिलाच प्रश्न शिंदे गटाच्या मंत्र्याच्या अपुऱ्या गृहपाठामुळे विधानसभेत राखून ठेवावा लागला.

gulabrao patil neelam gorhe
9 Photos
“ताबडतोब खाली बसा, छातीवर हात बडवून काय बोलता?” नीलम गोऱ्हेंचा गुलाबराव पाटलांवर संताप, नेमकं काय घडलं?

Maharashtra Council Live: अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत विरोधक आणि सत्ताधारी पक्षात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली आहे.

gulabrao patil neelam gorhe
“तुम्ही तुमच्या घरी मंत्री असाल” नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना विधान परिषदेत खडसावलं, म्हणाल्या…

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत विरोधक आणि सत्ताधारी पक्षात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली आहे.

gulabrao patil
गुलाबराव पाटलांच्या हस्ते ध्वजारोहण सुरू असताना महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न, VIDEO व्हायरल

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण सोहळा सुरू असताना एका महिलेनं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे.

संबंधित बातम्या