Hafiz Saeed Gets Security: भारताकडून संभाव्य कारवाईच्या भीतीपोटी पाकिस्तान लष्कर, आयएसआय आणि लष्करशी संबंधित संघटनांनी संयुक्तपणे हाफिज सईदला सुरक्षा पुरविण्याचा…
भारताकडून हाफिज सईदच्या प्रत्यार्पणासंदर्भात विनंती प्राप्त झाल्याची माहिती पाकिस्तानी परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या मुमताज झारा बलूच यांनी दिली आहे.