scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

दि. २६ जून ते २ जुलै २०१५

मेष तुमचे करिअर आणि घर या दोन्ही आघाडय़ांवर बऱ्याच घडामोडी घडत असल्यामुळे तुम्हाला आता सतर्क राहावे लागेल. व्यवसाय-उद्योगात भविष्यातील अडथळ्यांचा…

दि. १९ ते २५ जून २०१५

मेष तुमच्या जिद्दी स्वभावाला आधुनिकतेचा एक नवीन कंगोरा लाभल्यामुळे तुमचे व्यक्तिमत्त्व खुलून उठेल.

दि. १२ ते १८ जून २०१५

सर्व ग्रहमान तुम्हाला अनुकूल असल्यामुळे तुमच्यामध्ये एक वेगळीच ईर्षां निर्माण होईल. व्यापार-उद्योगात पूर्वी केलेल्या कामातून पसे हाती पडल्यामुळे तुमचे मनोधर्य…

दि. ५ ते ११ जून २०१५

मेष प्रश्न कोणताही असो, त्याला न डगमगता तुम्ही मोठय़ा हिमतीने एखादा मार्ग शोधून काढता. व्यापार-उद्योगात जे आपल्याजवळ नाही त्याचा विचार…

दि. २२ ते २८ मे २०१५

ज्यांच्याशी तुम्ही पशाचे व्यवहार करणार आहात त्यांच्याशी सडेतोड किंवा काटेकोर राहा. व्यापार-उद्योगामध्ये वसुलीवरून गिऱ्हाईकांशी हितसंबंध बिघडू देऊ नका.

दि. १५ ते २१ मे २०१५

मेष काही तरी मिळविण्याकरिता काही तरी गमवावे लागते याचा अनुभव देणारा हा आठवडा आहे. व्यवसाय-उद्योगात कामाचा झपाटा जरी चांगला असला…

दि. ८ ते १४ मे २०१५

मेष स्वभावत: तुम्ही व्यवहारी नाही. जे तुम्हाला हवे असते ते मिळविणे हे एकमेव उद्दिष्ट तुमच्यापुढे असते. त्याचा आनंद या आठवडय़ात…

दि. २४ ते ३० एप्रिल २०१५

मेष – या आठवडय़ाचे ग्रहमान तुमच्या प्रयत्नांना योग्य न्याय देणारे आहे. त्याचा ताबडतोब फायदा उठवा. व्यापार-उद्योगात थोडे पसे हाताशी असल्यामुळे…

दि. १७ ते २३ एप्रिल २०१५

मेष – नशिबाची जेवढी साथ मिळेल त्यावर समाधान माना, पण प्रयत्नांवर जास्त विश्वास ठेवा. व्यापार-उद्योगात कल्पकता आणि कृतिशीलता यांचा चांगला…

दि. १० ते १६ एप्रिल २०१५

मेष – तुमची मानसिक आणि शारीरिक उमेद वाढल्यामुळे तुम्हाला भरपूर काम करावेसे वाटेल. व्यवसायधंद्यामध्ये नव्याने सुरू केलेल्या एखाद्या कामाला प्रतिसाद…

दि. ३ ते ९ एप्रिल २०१५

मेष – घरासंबंधी किंवा जुनी प्रॉपर्टी, जमीनजुमला वगरे प्रश्न लांबत आले असतील तर त्याला आता हळूहळू चालना मिळेल.

दि. ६ ते १२ मार्च २०१५

मेष तुमच्या मनामध्ये आशा-निराशेचा लपंडाव चालू असेल. मधूनच तुम्ही खूप उत्साही दिसाल आणि काही क्षणांनंतर कशातच अर्थ नाही असे तुम्हाला…

संबंधित बातम्या