scorecardresearch

chinese-army-attempts-infiltrate-barahoti-border-uttarakhand-cm-reaction-gst-97
उत्तराखंडच्या बदाहोटीमध्ये चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न! मुख्यमंत्र्यांची सावध भूमिका

उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणतात, आम्हाला याबाबत कोणतीही माहिती नाही

world record by army officer
भारतीय सैन्य अधिकाऱ्यांचा विश्वविक्रम; लेह ते मनाली पर्यंत केलं सर्वात वेगवान सोलो सायकलिंग

हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करत लेफ्टनंट कर्नल श्रीराम यांनी त्यांच्याच सहकारी लेफ्टनंट कर्नल पन्नू यांचा विक्रम मोडला आहे.

Would Have Lost Galwan Doklam If Says Army Vice Chief Lieutenant General Mohanty gst 97
“…तर गलवान, डोकलाममध्ये भारताला विजय मिळाला नसता”; लष्कर उपप्रमुखांनी केलं महत्त्वाचं विधान

लष्करावरील खर्चाच्या युक्तिवादाला उत्तर देताना एका कार्यक्रमात भारतीय लष्कराच्या उपप्रमुखांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.

lifestyle
१० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आता भारतीय सैन्याच्या ASC सेंटरमध्ये भरती; ४०० जागा रिक्त

भारतीय सैन्याच्या ASC सेंटरमध्ये १० वी उत्तीर्ण उमेदवारांच्या तब्बल ४०० जागांसाठी मोठी पदभरती सुरू करण्यात आली आहे.

Indian Army Recruitment 2021
Indian Army Recruitment 2021: अभियांत्रिकी पदवीधरांसाठी सुवर्ण संधी, जाणून घ्या तपशील

ऑनलाईन अर्ज भरण्यास १७ ऑगस्टपासून सुरूवात झाली आहे आणि नोंदणी करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२१ आहे.

Neeraj Chopra Indian Army
आनंद महिंद्रांपाठोपाठ भारतीय लष्कराकडूनही सुभेदार नीजरला मिळणार मोठं सप्राइज?

नीरजच्या कामगिरीचा देशातील प्रत्येकाला अभिमान असून तो एका खऱ्या सैनिकासारखा लढल्याचं संरक्षण दलांनी म्हटलं आहे.

Handwara Encounter Indian Army Great Success in Kashmir Hezbollah top commander Mehrajuddin Halwai killed
Handwara Encounter: काश्मीरमध्ये लष्कराची मोहीम फत्ते! हिजबुलचा टॉप कमांडर मेहराजउद्दीन हलवाईचा खात्मा

सुरक्षा दलाचे हे मोठे यश असल्याचे असल्याचे काश्मीरच्या पोलीस महानिरीक्षकांनी सांगितले

Drones found near Jammu military camp for fourth day in a row
सलग चौथ्या दिवशी जम्मूच्या लष्करी छावण्यांजवळ आढळले ड्रोन; सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा

बुधवारी पहाटे जम्मूच्या मीरान साहिब, कालुचक आणि कुंजवानी भागात ड्रोन आढळून आल्याचे सांगण्यात आले आहे.

India aggressive sanctuary against China 50,000 troops deployed at the border
चीन विरुद्ध भारताचा आक्रमक पवित्रा; सीमेवर तैनात केले ५० हजार सैनिक

गलवान संघर्षानंतर आता चीनच्या सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी एकूण दोन लाख सैनिक तैनात करण्यात आले आहेत

43 percent Indians not purchased Chinese items in one year after galwan valley clash
गलवाननंतर चीनला दणका… ४३ टक्के भारतीयांनी Made In China कडे फिरवली पाठ

गेल्यावर्षी गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या संघर्षानंतर ७१ टक्के भारतीयांनी ‘मेड इन चायना’ वस्तूंवर बहिष्कार टाकला होता

संबंधित बातम्या