काँग्रेस प्रणीत यूपीए सरकारने उर्जा क्षेत्राच्या व्यवस्थापनात गोंधळ घालून देशाला अंधारात ढकलल्याची टीका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी केली आहे.
देशातील पैशाच्या वापराचा अथवा व्यवहारांचा अभ्यास करणे, हा लोकांसाठी अर्थशास्त्र शिकण्याचा उत्तम मार्ग असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितले.