scorecardresearch

thousands of palestinians flee from northern gaza after israel evacuation order
उत्तर गाझामधून हजारोंचे स्थलांतर; २३ लाख रहिवाशांवर इस्रायली सैन्याच्या चढाईचे सावट

इस्रायलने हमास संपविण्याचा विडा उचलल्यामुळे आता कोणत्याही क्षणी इस्रायलचे सैन्य गाझामध्ये शिरून जमिनीवरील कारवाई सुरू करण्याची शक्यता आहे.

thousands of wounded people could die in gaza if supply of electricity fuel medical supplies stopped warning by hospitals
वीज, इंधन, वैद्यकीय साहित्याचापुरवठा थांबल्यास हजारोंचा मृत्यू; ‘गाझा’तील रुग्णालयांचा इशारा

खान युनिसमधील नासिर रुग्णालयातील अतिदक्षता विभाग सध्या जखमी-अत्यवस्थ रुग्णांनी भरलेला आहे. यात बहुतेक तीन वर्षांपेक्षा कमी वयाची मुले आहेत.

operation Barbarossa and Nazi siege of Leningrad
हमास-इस्रायल युद्धादरम्यान हिटलरच्या ‘ऑपरेशन बार्बरोसा’ची चर्चा; जर्मन सैनिकांच्या वेढ्यामुळे लेनिनग्राडमध्ये झाला होता लाखो लोकांचा मृत्यू! प्रीमियम स्टोरी

लेनिनग्राड शहराला घातलेला वेढा हा इतिहासातील सर्वांत संहारक आणि भीषण वेढा समजला जातो.

Benjamin_Netanyahu
हमासशी दोन हात करण्यासाठी नेतान्याहू यांनी स्थापन केलेले ‘युनिटी गव्हर्न्मेंट’ काय आहे? जाणून घ्या….

नेतान्याहू यांनी १२ ऑक्टोबर रोजी ‘युनिटी गव्हर्न्मेंट’ची स्थापना केली. विरोधी पक्षनेते बेनी गँट्झ यांचेही या सरकारला समर्थन आहे.

Israel Hamas War
Israel Hamas War : इस्रायलमध्ये घुसून नागरिकांची कत्तल करणारा हमासचा कमांडर ठार, दहशतवादी संघटनेचं मुख्यालय उद्ध्वस्त

इस्रायली वायूदाने शनिवारी रात्री केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये हमासचा टॉप कमांडर बिलाल अल-कदरा ठार झाला आहे. तसेच वायूदलाने दहशतवादी संघटनेचं मुख्यालय…

Israel Hamas War Indian citizen
“…म्हणून आम्ही इस्रायलहून भारतात परत आलो”; मायदेशात परत आल्यावर भारतीयांनी सांगितलं कारण

भारतातील अनेक रहिवासीही इस्रायलमध्ये अडकून पडले होते. अखेर हे नागरिक मायदेशात परतले आणि त्यांनी इस्रायलमधील स्थिती सांगितली.

asadddun owaisi and pm narendra modi
असदुद्दीन ओवेसींकडून इस्रायली पंतप्रधानांचा ‘सैतान’ उल्लेख; पंतप्रधान मोदींचं नाव घेत म्हणाले…

एआयएमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी इस्रायली पंतप्रधानांचा उल्लेख ‘सैतान’ असा केला आहे.

benjamin netanyahu (1)
“पुढील आव्हानासाठी तयार आहात? युद्धाचा पुढचा…”, इस्रायली पंतप्रधानांच्या सैनिकांना महत्त्वाच्या सूचना

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझापट्टी सीमेवर जाऊन इस्रायल संरक्षण दलाच्या जवानांची भेट घेतली.

israil attack
इस्रायलने युद्धात पांढरा फॉस्फरस’ वापरल्यामुळे टीका का होतेय?

‘ह्यूमन राइट्स वॉच’ (एचआरडब्ल्यू) या न्यू यॉर्कस्थित मानवी हक्क पाहणी संस्थेने इस्रायलवर गंभीर आरोप केले आहेत.

israel
9 Photos
इस्रायल-हमास युद्धाचा एक आठवडा: आतापर्यंत काय घडले? जाणून घ्या…

इस्रायल आणि हमासदरम्यान सुरू झालेले युद्ध सातव्या दिवशीही सुरू आहे. हे युद्ध लवकर संपुष्टात येईल असे कोणतेही चिन्ह दिसत नाही.

संबंधित बातम्या