scorecardresearch

javed ahmed wani
VIDEO: सुट्टीसाठी घरी आलेल्या भारतीय सैनिकाबरोबर घडला अनर्थ, कारमध्ये आढळलं रक्त

सुट्टीवर घरी आलेल्या भारतीय लष्कराच्या जवानाबरोबर अनर्थ घडला आहे. पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.

Omar Abdullah
“जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका होऊ द्या, मग बघा…”, ओमर अब्दुल्लाह यांचं वक्तव्य चर्चेत

जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका घ्यायची भाजपाला भिती वाटते, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह यांनी केलं आहे.

heavy rain in jammu
जम्मूमध्ये पूरसदृश स्थिती; नद्या धोक्याच्या पातळीपर्यंत; जम्मू-श्रीनगर महामार्गावरील वाहतूक बंद

रामबन जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Video Kashmir Terrorist Arrested In Dramatic Way On Road People are Trolling Viral Claims Because Mistake Reality Check
काश्मीरमध्ये भररस्त्यात दहशतवाद्याला नाट्यमय अटक? कामगिरी कौतुकाची, पण ‘या’ चुकीमुळे ट्रोलिंग सुरु

Terrorist Arrested: जम्मू काश्मीरमध्ये भररस्त्यात एका दहशतवाद्याला पोलिसांनी नाट्यमय पद्धतीने पकडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

omar abdullah
समान नागरी कायद्यावर ओमर अब्दुल्ला यांचे महत्त्वाचे भाष्य, म्हणाले “तर मुस्लीम धर्मीय…”

जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष गुलाम नबी आझाद यांनीही समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावरून केंद्र…

elections in Jammu and Kashmir
तर मग जम्मू-काश्मीरमध्ये घ्या की निवडणूक आता…

दिल्लीतील नेते जवळपास चार वर्षे आपल्याला हेच सांगताहेत की, जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद कमी झाला, जनजीवन सुविहीत झाले… मग आता लोकशाहीच्या पुनर्स्थापनेतून…

attempts to change demography of jammu and kashmir says mehbooba
जम्मू-काश्मीरमध्ये लोकसंख्येचे प्रमाण बदलण्याचा प्रयत्न- मेहबूबा; बेघरांना जमीन देण्याच्या बहाण्याने गरिबी वाढविण्याचा आरोप

मेहबूबा म्हणाल्या, की नायब राज्यपालांनी जम्मू-काश्मीरमधील एक लाख ९९ हजार भूमिहिनांना जमीन देण्याची घोषणा केली.

SUPREME COURT AND JAMMU KASHMIR
‘कलम ३७०’ रद्द करण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या याचिकांवर लवकरच सुनावणी; जाणून घ्या याचिकाकर्त्यांची मागणी काय?

६ ऑगस्ट २०१९ रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशान्वये कलम ३७० रद्द करण्यात आले होते.

terrorism
Children and Armed Conflict : १२ वर्षांनी संयुक्त राष्ट्रांच्या ‘या’ अहवालातून भारताची मुक्ती

केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली मंत्रालयाने बाल संरक्षणाच्या मुद्द्यांवर सहकार्यासाठी एक रोड मॅप…

rajnath tells pakistan on pak occupied kashmir
पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यास वेळ लागणार नाही-संरक्षणमंत्री

पाकिस्तानने आधी आपल्या देशातील प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी पाकिस्तानला दिला.

संबंधित बातम्या