बिहारच्या राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता नितीश यांनी २०१७ मध्ये एनडीएमध्ये परत येण्याचा निर्णय घेतला होता त्यापूर्वी काँग्रेस आणि आरजेडीसोबत महागठबंधन प्रयोग केला होता. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 8, 2022 17:59 IST
बिहारमध्ये वाढती राजकीय संभ्रमावस्था, जेडी(यु) आणि भाजपात वादाची ठिणगी अनेक विषयांवरून भाजपासोबत जेडी(यू) चे संबंध ताणले जात आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 8, 2022 17:36 IST
बिहार आघाडीतील तणावास भाजप जबाबदार- कुशवाह ; नेत्यांनी बेताल वक्तव्ये करणे टाळण्याचे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी बिहार झपाटय़ाने देशविरोधी दहशतवादी कारवायांचे केंद्र बनत असल्याची टीका केली होती. By पीटीआयJuly 26, 2022 02:30 IST
बिहार: आरजेडी बिहारमधील विविध राजकीय आघाड्यांवर आपले स्थान अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नात आरजेडीच्या नेतृवाची धुरा सध्या लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या खांद्यावर आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 30, 2022 18:53 IST
बिहार : जातनिहाय जनगणनेचे श्रेय घेण्यावरून भाजपा आणि जेडीयुमध्ये रंगले मानापमान नाट्य जेडीयुने नितीशकुमार यांचे आभार मानण्यासाठी राज्यातील सर्व ३८ जिल्हा मुख्यालयांमध्ये बॅनर आणि पोस्टर्स लावले. By लोकसत्ता ऑनलाइनJune 26, 2022 22:59 IST
बिहार: अनंत सिंह यांना दहा वर्षांची शिक्षा,बिहारमधील बाहुबली नेत्याचा वर्चस्व टिकवण्यासाठी संघर्ष अनंत सिंह यांना मंगळवारी पाटण्याच्या न्यायालयाने शस्त्रास्त्र कायद्याखाली १० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 23, 2022 14:43 IST
बिहार सरकारमध्येच ‘अग्निपथ’ योजनेवरून दुमत,भाजपा आणि जेडीयुमध्ये वादाची ठिणगी बिहारमध्ये भाजपा आणि जनता दल युनायटेड या दोन मित्र पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 20, 2022 13:47 IST
राज्यसभेच्या उमेदवारीवरून ‘जेडीयु’मध्ये नाराजी नाट्य, बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग राज्यसभेची निवडणूक असलेल्या प्रत्येक राज्यात राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी स्थानिक नेत्यांची धावपळ सुरू आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 26, 2022 16:00 IST
“बिहारमध्ये जात निहाय जनगणनेच्या मागणीवर भाजपा आमच्यासोबत”, जेडीयु प्रमुख लालन सिंह यांचा दावा! जात निहाय जनगणना ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 24, 2022 19:36 IST
राज्यसभेच्या तिकिटासाठी जनता दल युनायटेडमध्ये प्रचंड लॉबिंग, नितीश कुमार यांना करावी लागतेय तारेवरची कसरत बिहारमधील राज्यसभेच्या पाच जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 23, 2022 21:02 IST
नितीश कुमार पंतप्रधान पदाचे उमेदवार?; JDU ची पहिली प्रतिक्रिया, राष्ट्रीय महासचिव म्हणाले… जदयूच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार हे पंतप्रधान पदाचे संभाव्य उमेदवार असल्याच्या चर्चा रंगल्या आणि त्यामुळे भाजपा-जदयू संबंधांबद्दलही चर्चा होऊ लागल्या. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 30, 2021 12:33 IST
बिहार निवडणुकांआधी भाजपाचं सावध पाऊल, जदयूला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याचे संकेत जदयूनेही भाजपाचा प्रस्ताव स्विकारल्याची माहिती By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 2, 2020 10:28 IST
४८ तासानंतर भरपूर पैसा मिळणार, सुखाचे दिवस येणार! कोजागिरी पोर्णिमेला चांदीसारखे चमकेल ‘या’ राशींच्या लोकांचे भाग्य, दारी नांदणार लक्ष्मी
२०२६ पर्यंत ‘या’ ३ राशींचं नशीब सोन्याहून पिवळं होणार; गुरुची उलटी चाल करणार तिजोरीत पैशांची वाढ तर करिअरमध्ये मिळेल मोठं यश
Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल
INDW vs PAKW: भारताच्या लेकींचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, सामन्यानंतर थेट ड्रेसिंग रूममध्ये पोहोचली टीम इंडिया; पाकिस्तानकडे दुर्लक्ष
INDW vs PAKW: मुनीबा अलीची बॅट क्रीजच्या आत असतानाही कसं दिलं रनआऊट, वादग्रस्त विकेटवरून वाद; काय आहे ICCचा नियम?