
जेडीयूच्या नितीश कुमार यांच्याशी युती तुटल्यानंतर भाजपाला बिहारमध्ये नव्या सहकाऱ्यांची गरज आहे. उपेंद्र कुशवाह, चिराग पासवान आणि मुकेश साहनी यांच्यारुपाने…
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल यूनायटेड (जदयू) पक्षात अस्थितरता निर्माण झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच बिहारच्या सारणमध्ये दारू पिल्याने ४० जणांना मृत्यू झाला होता.
जनता दल (युनायटेड) आणि भाजपा यांच्यातील युतीमध्ये तणाव निर्माण झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत.
नितीश यांनी २०१७ मध्ये एनडीएमध्ये परत येण्याचा निर्णय घेतला होता त्यापूर्वी काँग्रेस आणि आरजेडीसोबत महागठबंधन प्रयोग केला होता.
अनेक विषयांवरून भाजपासोबत जेडी(यू) चे संबंध ताणले जात आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी बिहार झपाटय़ाने देशविरोधी दहशतवादी कारवायांचे केंद्र बनत असल्याची टीका केली होती.
आरजेडीच्या नेतृवाची धुरा सध्या लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या खांद्यावर आहे.
जेडीयुने नितीशकुमार यांचे आभार मानण्यासाठी राज्यातील सर्व ३८ जिल्हा मुख्यालयांमध्ये बॅनर आणि पोस्टर्स लावले.
अनंत सिंह यांना मंगळवारी पाटण्याच्या न्यायालयाने शस्त्रास्त्र कायद्याखाली १० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
बिहारमध्ये भाजपा आणि जनता दल युनायटेड या दोन मित्र पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
राज्यसभेची निवडणूक असलेल्या प्रत्येक राज्यात राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी स्थानिक नेत्यांची धावपळ सुरू आहे.
जात निहाय जनगणना ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.
बिहारमधील राज्यसभेच्या पाच जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे.
जदयूच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार हे पंतप्रधान पदाचे संभाव्य उमेदवार असल्याच्या चर्चा रंगल्या आणि त्यामुळे भाजपा-जदयू संबंधांबद्दलही चर्चा होऊ लागल्या.
जदयूनेही भाजपाचा प्रस्ताव स्विकारल्याची माहिती
दहा राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव होताच एनडीएतील घटक पक्ष जनता दल युनायटेडने भाजपाला सूचक इशारा दिला आहे
शरद यादव हे राज्यसभेतील खासदार आहेत
राहुल गांधी, अखिलेश यादव उपस्थित राहणार?
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.