scorecardresearch

Chandra Grahan 2021
Chandra Grahan 2021: ५८० वर्षांनंतर दिसणार मोठं आंशिक चंद्रग्रहण, जाणून घ्या भारतात कुठे दिसणार

तज्ज्ञांच्या मते, ५८० वर्षांनंतर असे घडेल जेव्हा एवढ्या मोठं आंशिक चंद्रग्रहण दिसेल. १४४० मध्ये इतके मोठं चंद्रग्रहण झाले होते.

7th pay
तुम्हीही पेन्शनधारकांच्या श्रेणीत येत असाल तर १६ दिवसात करा ‘हे’ काम, अन्यथा मिळणार नाही पैसे

पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र कोणत्याही अडथळ्याशिवाय पेन्शन मिळविण्यासाठी सादर करावे लागेल.

lifestyle
हिवाळ्यात त्वचेच्या समस्येनुसार खरेदी करा ‘हे’ फेस सीरम!

लोकं चुकीचे सीरम वापरतात, ज्यामुळे चेहऱ्याला जास्त नुकसान होते. अशा स्थितीत त्वचेच्या समस्येनुसार सीरम वापरणे अत्यंत आवश्यक आहे.

lifestyle
जाणून घ्या, कोविडमधून बरे झालेल्या लोकांवर वायू प्रदूषणाचा कसा होतो परिणाम

खराब होणारी हवा निरोगी लोकांनाही आजारी बनवत आहे, मग कोविडशी लढा देऊन बरे झालेल्या लोकांचे काय होईल?

lifestyle
हिवाळ्यात केसांची चमक नाहीशी होते? तर ‘हे’ २ प्रकारचे हेअर मास्क ठरू शकतात फायदेशीर

केसांमध्ये बायोटिन नसल्यामुळे ते पातळ होतात आणि तुटायला लागतात. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी केळी उपयुक्त ठरू शकते.

संबंधित बातम्या