scorecardresearch

VHP Invites L K Advani and Murli Manohar Joshi
लालकृष्ण आडवाणी-मुरली मनोहर जोशींना राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी विहिंपचं निमंत्रण; दोन्ही नेते म्हणाले, “आम्ही…” प्रीमियम स्टोरी

विश्व हिंदू परिषदेने या दोन्ही नेत्यांना सोहळ्याचं निमंत्रण दिलं आहे, आलोक कुमार यांनी ही माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

Ayodhya Ram Mandir BJP Leaders Lal Krushna Advani And Manohar Joshi Requested Not To Come Modi Ambani Guest List For Programme
अयोध्या, राम मंदिरासाठी लढा देणाऱ्या लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशींना उद्घाटनाला न येण्याची विनंती, कारण काय?

Ayodhya Ram Mandir: अभिषेक सोहळ्यानंतर २४ जानेवारीपासून विधी परंपरेनुसार ४८ दिवस ‘मंडप पूजा’ होणार आहे. २३ जानेवारीला मंदिर भाविकांसाठी खुले…

Lal krushna Advani special article
गाजलेली रथयात्रा अन् ‘तो’ ऐतिहासिक ठराव, राम जन्मभूमी आंदोलनात लालकृष्ण आडवाणींची निर्णायक भूमिका; जाणून घ्या…

शेकडो वर्षांच्या कालखंडात अनेकांनी राम मंदिर उभारणीच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचं नाव अग्रस्थानी…

Vidhu Vinod Chopra recalls fighting with LK Advani for money
४ हजारांसाठी राष्ट्रपतींसमोर लालकृष्ण अडवाणींशी भांडलेले विधू विनोद चोप्रा; संतापलेले अडवाणी म्हणालेले, “तुझ्या वडिलांना…” प्रीमियम स्टोरी

पैशांसाठी जेव्हा विधू विनोद चोप्रा अडवाणींना म्हणालेले, “तुम्ही तुमचे भाषण बाजूला ठेवा”

sanjay raut and sharad pawar
शरद पवारांना पंतप्रधान होण्यापासून काँग्रेसने रोखलं? लालकृष्ण अडवाणींचा उल्लेख करत संजय राऊत म्हणाले…

“२०१४ साली शिवेसनेची साथ कोणी आणि का सोडली हे अख्ख्या देशाने पाहिलं. आपली युती तुटली आपण वेगळे झाले आहोत, असं…

बाबरी कोणी पाडली? आडवाणींचा व्हिडीओ ट्वीट करत संजय राऊतांचं फडणवीसांना उत्तर; म्हणाले “ऐका…”

बाबरी मशीद पाडली तेव्हा शिवसेनेचं कोणी नव्हतं म्हणणाऱ्या फडणवीसांसाठी राऊतांनी ट्वीट केला व्हिडीओ

भाजपमध्ये खदखद सुरूच..

भाजपमध्ये सुरू झालेली खदखद शुक्रवारीही कायम असून काही खासदारांनी प्रचारतंत्रावर उघड टीका केली आहे.

Lal Krishna Advani,Murli Manohar Joshi,लालकृष्ण अडवाणी,डॉ. मुरली मनोहर जोशी
भाजपमध्ये बंडाचे फटाके

बिहार विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर भारतीय जनता पक्षात दुहीचे फटाके तडतडू लागले आहेत.

लालकृष्ण अडवाणींना वाढदिवसानिमित्त मोदींच्या शुभेच्छा; निवासस्थानी घेतली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

LK Advani , Babri Masjid case , Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news, BJP
गोंधळात कामकाज रेटण्यावरून अडवाणी नाराज

विरोधकांच्या गोंधळाला न जुमानता कामकाज रेटून नेण्याच्या सत्ताधारी भाजपच्या रणनीतीवरून पक्षाचे मार्गदर्शक मंडळाचे सदस्य व ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी..

संबंधित बातम्या