LPG Gas Cylinder Rates
LPG Cylinder Price : गॅस सिलिंडरच्या दरात कपात; LPG ८३ रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर

Commercial LPG Cylinder Price : गॅस सिलिंडरची कपात केवळ १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये करण्यात आली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचे…

LPG Gas Cylinder Rates
LPG Price: व्यावसायिक एलपीजीच्या दरांमध्ये मोठी कपात; सिलिंडर झाले १७१ रुपयांनी स्वस्त!

Commercial LPG Gas Cylinder Price: व्यावसायिक वापरासाठी खरेदी केल्या जाणाऱ्या १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे.

lpg
10 Photos
नवीन प्राप्तिकर प्रणालीपासून एलपीजी सिलिंडरच्या किमतीपर्यंत आजपासून ६ मोठे बदल; तुमच्या खिशावर होणार परिणाम

एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी झाल्या असून, लहान बचत योजनेवरील सुधारित व्याज ते नवीन आयकर प्रणालीपर्यंत अनेक छोटे आणि मोठे बदल…

ncp women wing protest against lpg price rise
‘महंगा सिलेंडर महंगा तेल, मोदीजी आप सरकार चालाने मे हो गये फेल’ , गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस रस्त्यावर

‘महंगा सिलेंडर महंगा तेल, मोदीजी आप सरकार चालाने मे हो गये फेल’ अशा जोरदार घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध करण्यात…

congress protest against gas cylinder price hike
अमरावती : गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक; चुलीवर स्‍वयंपाक करून नोंदवला निषेध

मोदी सरकारच्‍या ‘अच्‍छे दिना’ची प्रतीकात्‍मक तिरडी बांधून काँग्रेसच्‍या कार्यकर्त्‍यांनी निषेध नोंदवला.

gas price hike
LPG Cylinder Price hiked: घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ; दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री

LPG Cylinder Price : दर महिन्याच्या सुरुवातीला गॅस सिलेंडर्सच्या किंमतीबाबतची माहिती तेल विपणन कंपन्याद्वारे देण्यात येते. मागच्या वर्षीच्या जुलै महिन्यापासून…

LPG 19-Kg Commercial Cylinder Price Reduced
LPG Cylinder Price : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत घट, आजपासून नवीन दर लागू

LPG Price in Maharashtra, 1 August 2022: मागील काही महिन्यांपासून एलपीजी गॅसच्या किमती गगनाला भीडत आहेत. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी…

संबंधित बातम्या