संभाजी भिडेंच्या पाठिंब्यानंतर मनोज जरांगे पाटील म्हणतात, “आमच्यासाठी आरक्षण महत्त्वाचं आहे, मग ते…” मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानंतर आता त्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 12, 2023 11:20 IST
“एकनाथ शिंदे लबाडी…”, संभाजी भिडेंनी मनोज जरांगे पाटलांना सांगितलं; म्हणाले, “त्यांनी दिलेला शब्द…!” संभाजी भिडे म्हणतात, “मला काल रात्री १२.४० ला असं वाटलं की मनोज जरांगेंना आपण…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 12, 2023 10:52 IST
“…म्हणून शिंदे-फडणवीस सरकारला मनोज जरांगेंचं आंदोलन गुंडाळायचं आहे”, संजय राऊतांचा आरोप संजय राऊत म्हणाले, संसदेच्या विशेष अधिवेशनात केंद्र सरकारने मराठा आरक्षणाचा विषय घेतला पाहिजे, तसेच घटनादुरुस्ती केली पाहिजे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 12, 2023 11:10 IST
“मनोज जरांगे पाटील यांना कळकळची विनंती…”, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचं ट्विट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 12, 2023 10:06 IST
“मी जर यांचे तीन अध्यादेश परत पाठवू शकतो, तर…”, मनोज जरांगेंनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “मी ताणून धरलंय!” मनोज जरांगे पाटील म्हणतात, “मला ठराव बघायचा आहे. मला व समाजाला पटला तर आम्ही दोन वाजता बघू काय निर्णय घ्यायचा.… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 12, 2023 11:12 IST
सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण देण्यास…” मराठा समुदायाला आरक्षण देण्याबाबत सोमवारी सर्वपक्षीय बैठक पार पडली. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 12, 2023 09:28 IST
“मनोज जरांगेंचं मविआच्या काळात १०९ दिवस आंदोलन झालं तेव्हा मार्ग काढला, आताचं सरकार…”; सुप्रिया सुळेंची टीका मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला असता सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 12, 2023 08:07 IST
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी बोलाविलेली सर्वपक्षीय बैठक ठोस निर्णयाविना; जरांगे यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेले १४ दिवस उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे, असा ठराव सर्वपक्षीय… By लोकसत्ता टीमUpdated: September 12, 2023 01:09 IST
Maratha Reservation: जरांगे यांची आज सहकाऱ्यांशी चर्चा; उपोषण सोडण्याबाबत दुपारपर्यंत निर्णय; सरकारकडून ठोस कृतीची अपेक्षा मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाचा सोमवारी चौदावा दिवस होता. By लोकसत्ता टीमUpdated: September 12, 2023 01:11 IST
“केवळ मराठा समाजाला खूश करण्यासाठी…”, सर्वपक्षीय बैठकीत संभाजीराजेंनी मांडली भूमिका मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला माजी खासदार संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 11, 2023 23:04 IST
15 Photos “मराठा आरक्षण हाच माझ्यावरचा उपचार”; मनोज जरांगेंनी सर्वपक्षीय नेत्यांना ठणकावलं, म्हणाले… मराठा आंदोलनातील नेते मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवर शिंदे-फडणवीस-पवार सरकारसह सर्वच पक्षांना ठणकावलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 12, 2023 02:25 IST
“फडणवीस मनानेच अशी वक्तव्ये करून वातावरण दुषित करत आहेत”; फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मनोज जरांगे संतापले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका वक्तव्यावर मराठा आंदोलनातील नेते मनोज जरांगे चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 11, 2023 16:57 IST
पैसा आणि प्रेम पण! ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर पडतो पैशांचा पाऊस! शुक्राच्या प्रभावामुळे मिळते हवी ‘ती’ गोष्ट
Jayant Patil News: “भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी…”, राजीनामा आणि पक्षांतराच्या चर्चेवर जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण; म्हणाले, “सूत्रांनी…”
Blood sugar: ब्लड शुगर कधीच वाढणार नाही; वाढलेली शुगरही होईल नॉर्मल, फक्त ‘या’ तीन भाज्यांचं सेवन करा
11 Who is Archita Phukan: देहविक्रीच्या जाळ्यातून सुटली, ॲडल्ट स्टारबरोबर फोटो; कोण आहे इन्फ्लुएन्सर अर्चिता फुकन?