आचारसंहितेपूर्वी निर्णयांची लगबग; मंत्रिमंडळाची आज सकाळी पुन्हा बैठक, पाच दिवसांत हजारांपेक्षा अधिक शासकीय आदेश जारी मार्चअखेर मंत्रालयात निधी वाटपासाठी गर्दी होत असते. आचारसंहिता लागू झाल्यावर निधीचे वाटप करण्यावर बंधने येतील. By लोकसत्ता टीमMarch 16, 2024 05:59 IST
बायजू’च्या ताळेबंदांची आता सरकारकडून तपासणी; कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या आदेशानंतर संकटग्रस्त कंपनीसमोरील अडचणीत भर ऑनलाइन शिकवणी मंच ‘बायजू’च्या ताळेबंद आणि खतावण्यांची तातडीने तपासणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश कंपनी व्यवहार मंत्रालयाने आपल्या अधिकाऱ्यांना… By लोकसत्ता टीमFebruary 27, 2024 06:49 IST
महायुतीचे सरकार आल्यास मंत्रालयाचे गुजरातला स्थलांतर;माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची टीका तळेगाव दाभाडे येथे येणारी वेदान्त फॉक्सकॉन कंपनी खोके सरकारने गुजरातला पाठविली. त्यामुळे एक लाख तरुणांचा रोजगार हिरावला गेला. By लोकसत्ता टीमJanuary 22, 2024 01:13 IST
मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मंत्रालयात फाइलची नॉर्मल डिलिव्हरी होत नाही, त्यासाठी… मंत्रालयात कलाकारांच्या नस्ती (फाइल) महिनो-महिने प्रलंबित राहत असल्याबाबत शंभराव्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल यांनी नाराजी व्यक्त केली. By लोकसत्ता टीमUpdated: January 8, 2024 03:38 IST
खासगी बांधकामाला परवानगी देताना संरक्षण खात्याचे नियम धाब्यावर! नागपुरातील गंभीर प्रकार नागपुरातील सिव्हिल लाईन परिसरात ‘इन्फिनिटी’ या नावाने १०७ मीटर उंच इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. By राजेश्वर ठाकरेUpdated: January 3, 2024 16:45 IST
मंत्रालय क्रेडिट सोसायटी फसवणुकीप्रकरणी २६ जणांविरोधात गुन्हा; बायोमेट्रीक हजेरीत हेराफेरी करत ६३ लाखांच्या फसवणुकीचा आरोप आरोपानुसार, १ एप्रिल २०२२ ते २५ जुलै २०२२ दरम्यान ही फसवणूक करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमDecember 23, 2023 11:17 IST
मंत्रालय, विधानभवनाची सुरक्षा यंत्रणा दक्ष दिल्लीतील संसद भवनाची सुरक्षा भेदून दोन आंदोलक सभागृहापर्यंत पोहोचल्याने राज्यातील मंत्रालय व विधानभवन सुरक्षा यंत्रणा दक्ष झाली आहे. By विकास महाडिकDecember 22, 2023 04:00 IST
सरकारसोबत चर्चा निष्फळ, आजपासून राज्य सरकारी कर्मचारी संपावर जुनी पेन्शन योजना लागू करावी यामागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मार्च २०२३ मध्ये संपावर गेले होते. By लोकसत्ता टीमUpdated: December 14, 2023 09:36 IST
शेतकरी आणि झोपडीधारकांना मोठा दिलासा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय वाचा! गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी गारपिटही झाली. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पिक शेतकऱ्यांच्या हातून निसटून… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 29, 2023 16:18 IST
मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी ३४ टक्के अतिरिक्त पोलीस; मुंबई वाहतूक पोलिसांकडे ३४ टक्के जागा रिक्त आकडेवारीनुसार, पोलीस उपायुक्त (डीसीपी) पदांपैकी २० टक्के पदे रिक्त आहेत. By अनिश पाटीलNovember 29, 2023 16:07 IST
२९ नोव्हेंबरला ‘मंत्रालय ताब्यात’ आंदोलन, रविकांत तुपकर यांची एल्गार मोर्चात घोषणा; म्हणाले, “हजारो शेतकरी…” ‘मंत्रालय ताब्यात’ आंदोलनासाठी राज्यभरातील हजारो शेतकरी बुलढाण्यातून मुंबईकडे रवाना होणार असल्याचे त्यांनी सांगितले. By लोकसत्ता टीमNovember 21, 2023 11:02 IST
राज्याचे १ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा, नेमकं काय ठरलं? बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी X वर पोस्टद्वारे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीबाबत माहिती दिली. मंगरूळपीर येथील सत्तर सावंगी बॅरेजला मान्यता… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 17, 2023 16:08 IST
१ नोव्हेंबरपासून सात महिन्यांसाठी ग्रहांचा सेनापती होणार अस्त; ‘या’ तीन राशींना सुख, संपत्ती अन् पैशांची कमी भासणार नाही
धनत्रयोदशीला ‘या’ ३ राशींना राजयोगाचा फायदा! नशिबी गडगंज श्रीमंती, बॅंक बॅलन्स वाढणार तर तिजोरी धनाने भरून जाईल…
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
महायुतीच्या महापौरांना पंतप्रधानांच्याच ध्येय धोरणानुसार काम करावे लागेल; मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना केले स्पष्ट
Anilkumar Pawar ED Raid : अनिलकुमार पवारांनी जमविली १६९ कोटींची संपत्ती; ईडीकडून पवार यांचा भ्रष्टाचार उघड