आदले । आत्ताचे : ऱ्हासकालीन पडझडीचा दस्तऐवज.. ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ हा बालाजी सुतार यांचा कथासंग्रह १९९० ते २०१५ या पावशतकास अर्पण केलेला आहे. By लोकसत्ता टीमFebruary 12, 2023 01:07 IST
अनेक पिढय़ांचे आचार्य ध्यासपंथी धन्वंतरी’ या स्मरणग्रंथाचे प्रकाशन अभंग प्रकाशनातर्फेआज (१२ फेब्रुवारी) औरंगाबाद येथे होत आहे. त्यानिमित्ताने या ग्रंथातील लेख. By लोकसत्ता टीमFebruary 12, 2023 01:02 IST
सोप्या शब्दांत विज्ञान, निसर्गाची माहिती वर्षां गजेंद्रगडकर यांनी या दहा पुस्तकांमधून अतिशय सोप्या आणि ओघवत्या भाषेत मुलांशी संवाद साधला आहे. By लोकसत्ता टीमJanuary 29, 2023 01:01 IST
पुणे : ‘कुमार कोश’चे दोन खंड सहा महिन्यांत वाचकांच्या हाती राजीनामा प्रकरणावर पडदा पडल्यानंतर विश्वकोश निर्मिती मंडळाच्या विविध उपक्रमांसंदर्भात मंडळाचे अध्यक्ष डाॅ. राजा दीक्षित यांनी ही माहिती दिली. By लोकसत्ता टीमJanuary 21, 2023 10:34 IST
बुकमार्क : बदलत्या शहराची कहाणी जवळपास शतकाच्या या शहराच्या आणि तेथील जनतेच्या जीवनाची ओळख करून देणाऱ्या या कादंबरीची सुरुवात एखाद्या चित्रपटासारखी होते. By लोकसत्ता टीमJanuary 7, 2023 05:37 IST
बुकमार्क : देशाच्या दोन दिशांची दशा! दक्षिणेकडील राज्ये अधिक शिक्षित, सधन.. उत्तरेकडील राज्यांकडे सत्ता! हा सर्वज्ञात तिढा मांडणाऱ्या या पुस्तकातून अनेक तपशील गवसतात.. By लोकसत्ता टीमUpdated: January 7, 2023 05:34 IST
मुलांसाठी जुने काही निवडक.. या पुस्तकासाठी मोठय़ांच्या साहित्यातून अशा मजकुराची निवड अशा तऱ्हेने केली आहे की ते मुलांच्या भावविश्वाशी जोडलं जाईल. By प्रा. मीना गुर्जरJanuary 1, 2023 01:01 IST
ही वही कोरडी नकोस ठेवू मंगळवार २० डिसेंबर २०२२ रोजी मुंबईत गोरोगाव इथं केशव गोरे स्मारक ट्रस्ट मध्ये अरुण कोलटकर यांच्या “भिजकी वही” या कविता… By लोकसत्ता टीमUpdated: December 27, 2022 20:41 IST
सर्वांना विस्मयचकित करत राहुल द्रविडने आईच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला लावली हजेरी राहुल द्रविडच्या आईच्या जीवनप्रवासवर आधारित पुस्तक प्रदर्शन सोहळ्यासाठी पुण्यात हजेरी लावली. त्यावेळी त्याच्या आईच्या चेहऱ्यावरील भाव टिपण्यासारखे होते. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: November 27, 2022 15:44 IST
आगामी : रावबहादूर द. ब. पारसनीस जागतिक दर्जाचे महाराष्ट्रीय इतिहासकार दत्तात्रेय बळवंत पारसनीस यांचं चरित्र आणि कार्य याविषयीचा ग्रंथ प्रकाशित होत आहे, त्याचं स्वागत करायला हवं. By श्रद्धा कुंभोजकरNovember 27, 2022 01:02 IST
मूल्यहीन अर्थव्यवहारांविषयीचं मुक्त चिंतन’ अर्थव्यवहारांच्या अजस्र गुंत्यात आपल्या भविष्याचे दुवे आहेत. हा गुंता सोडवण्यासाठी उघडय़ा डोळय़ांनी बाजाराला अवश्य भेट द्यायला हवी. By लोकसत्ता टीमNovember 27, 2022 01:01 IST
नागपूरकर ग्रंथरसिकांना पर्वणी; काय असणार ग्रंथोत्सवात नागपूर विद्यापीठाच्या दिक्षांत सभागृहात ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येणार By लोकसत्ता टीमNovember 18, 2022 11:29 IST
मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”
“एका महाराष्ट्रीय ब्राह्मण मुलीने मुस्लीम पुरुषाशी लग्न…”, शबाना आझमींच्या वहिनी व सून दोघीही आहेत मराठी
नोव्हेंबरमध्ये मार्गी शनी आणि वक्री गुरू देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींना नोकरीत उच्च पद मिळणार, सुख-संपत्ती तुमच्या हाताशी असणार
IND vs WI: “अरे माझा कॉल होता”, यशस्वीने धावबाद झाल्यानंतर कपाळावर मारला हात, नंतर गिलवरही वैतागला; VIDEO व्हायरल
“ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला…”, घटस्फोटाबाबत मयुरी वाघ पहिल्यांदाच झाली व्यक्त, म्हणाली, “लग्न विचार करून केलं नाही”
पालकमंत्री झिरवळ यांच्या कार्यशैलीवर भाजप आमदार नाराज; मंजूर कामांना स्थगितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी