नव्या कलाकारांच्या संचात येत आहे ‘नकळत सारे घडले’, आनंद इंगळे ‘बटूमामां’च्या भूमिकेत आनंद इंगळे आणि श्वेता पेंडसे या नाटकाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 27, 2024 11:02 IST
संवादातून फुलणारे ‘सत्य’ नेपथ्य कुणाल शहा यांचे, ध्वनिसंयोजन मदन करजगी, प्रकाशयोजना श्रीकृष्ण देशपांडे, तर रंगमंच व्यवस्था कस्तुरी कुबल यांची आहे. नाटकाची निर्मिती उल्का… By श्रीराम ओकMay 19, 2024 04:34 IST
आज्जीबाई जोरात लहानांबरोबर मोठ्यांनाही हसवणाऱ्या ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकातून अभिनेत्री निर्मिती सावंत, पुष्कर श्रोत्री, जयवंत वाडकर, मुग्धा गोडबोले, अभिनय बेर्डे हे कलाकार… By लोकसत्ता टीमMay 5, 2024 07:08 IST
नव्या संचातील ‘ऑल द बेस्ट’चा ५० वा प्रयोग, तीन महिन्यांत ५० व्या प्रयोगापर्यंत वाटचाल मराठी रंगभूमी गाजवणारे, आबालवृद्धांच्या पसंतीस उतरलेले नाटक म्हणून देवेंद्र पेम लिखित – दिग्दर्शित ‘ऑल द बेस्ट’ नाटक ओळखले जाते. तीस… By लोकसत्ता टीमMay 3, 2024 16:06 IST
रोहिणी हट्टंगडी यांना मिळालं वाढदिवसाचं खास सरप्राईज! अमेरिकेत विमान प्रवासादरम्यान मिळाल्या शुभेच्छा “चारचौघी” नाटकाच्या प्रयोगासाठी विमानातून प्रवास करताना रोहिणी हट्टंगडी यांच्यासाठी एक स्पेशल घोषणा झाली. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कApril 11, 2024 19:12 IST
‘नियम व अटी लागू’ नाटक पाहिल्यानंतर आर्या आंबेकरने केलं संकर्षण कऱ्हाडेचे कौतुक; म्हणाली, “तुझ्या लिखाणाने, अभिनयाने…” आर्याने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर संकर्षणसह एक फोटो शेअर केला आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कApril 7, 2024 15:02 IST
“डोक्यातून रक्त वाहत होतं आणि…” जखम झाल्यावरही ‘त्या’ अभिनेत्याने सुरूच ठेवलं नाटक; चिन्मय मांडलेकर म्हणाला… चिन्मयने नाटकादरम्यान घडलेला एक किस्सा सांगितला ज्यात त्याच्या सहकलाकाराला मोठी जखम झाली होती. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कApril 5, 2024 22:03 IST
“मी रंगदेवतेची माफी…”, नाटकादरम्यान भार्गवी चिरमुलेने केली होती ‘ही’ चूक, म्हणाली… नाट्यगौरव पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने भार्गवीने प्रेक्षकांबरोबर एक किस्सा शेअर केला. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कApril 4, 2024 17:49 IST
नाटयरंग : ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ – घटस्फोटित बाप-मुलीच्या नात्यातील उत्कट तेढ आपली लेक भेटावी यासाठी तो अनेकदा प्रयत्न करतो. पण त्याची पूर्वाश्रमीची पत्नी त्याला तिला भेटू देत नाही. By लोकसत्ता टीमMarch 31, 2024 01:43 IST
रसनिष्पत्ती, रसभंग आणि ‘उजवं’ औचित्य कलेनं औचित्य साधलं तर ती महत्त्वाची ठरते, टिकते, अशा अर्थानं देशपांडे यांनी औचित्याचा दुसरा मुद्दा उपस्थित केला आहे. By लोकसत्ता टीमFebruary 20, 2024 07:00 IST
प्रयोग क्रमांक ५२५५.. १६ फेब्रुवारी १९८० मध्ये रंगभूमीवर आलेल्या मिच्छद्र कांबळी निर्मित आणि अभिनीत ‘वस्त्रहरण’ या नाटकाला यंदा ४४ वर्ष पूर्ण झाली आहेत By लोकसत्ता टीमFebruary 18, 2024 06:20 IST
नाटयरंग : ‘छिन्न’ मनस्कतेचं विश्वरूप दर्शन दोन वेळा हातातोंडाची गाठ पडणं मुश्कील झालेल्या गिरणगावातील चाळीतील एका कुटुंबाची ही गोष्ट आहे. By रवींद्र पाथरेJanuary 21, 2024 02:21 IST
Henley Passport Index 2025 : अमेरिकन पासपोर्ट टॉप १० मधून बाहेर! ‘हा’ ठरला जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट; भारत ८५व्या स्थानावर
किडनी खराब व्हायला लागल्यास शरीरात दिसतात ‘ही’ ८ लक्षणे, हाता-पायांवर दिसणारे संकेत चुकूनही दुर्लक्षित करू नका, नाहीतर सायलेंट किलर..
संजय कपूर यांच्या निधनानंतर तिसऱ्या पत्नीची पहिली पोस्ट; करिश्मा कपूरच्या मुलांबरोबरचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
कोकण रेल्वेचे दुहेरीकरण मार्गी लावावे; कोकण रेल्वेच्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त कोकणवासीयांची मागणी