P. L. Deshpande : मराठी भाषेबाबत पु. ल. देशपांडे म्हणाले होते; “आपल्या भाषेवर प्रेम करणारी माणसं जगातल्या सगळ्या भाषांवर प्रेम करतात..” पु.ल. देशपांडे यांनी १९८९ मध्ये एक भाषण केलं होतं, त्यात त्यांनी मराठी भाषेबाबत प्रेम व्यक्त केलं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 8, 2025 12:32 IST
मराठी मोर्चा निघण्यापूर्वीच मनसे नेते अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात मनसे कार्यकर्त्याकडून एका व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आल्यानंतर त्या हिंसेच्या निषेधार्थ २ जुलै रोजी हजारो हिंदी भाषिक व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. By लोकसत्ता टीमJuly 8, 2025 10:34 IST
राज-उद्धव यांच्या सभेनंतर सरन्यायाधीशांचे मराठीबाबत मोठे विधान, म्हणाले, ‘मराठी भाषा…’ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ५ जुलै रोजी मुंबईत याविरोधात सभा घेतली आणि मराठीचा आवाज बुलंद केला. या सभेनंतर… By लोकसत्ता टीमJuly 7, 2025 18:08 IST
शिंदेंच्या आमदाराचा यू-टर्ण, म्हणाले “तर मी माझे शब्द मागे घेतो, दिलगिरी व्यक्त करतो” मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना आणि ठाकरेंवर टीका करताना संजय गायकवाड यांनी छत्रपती संभाजीराजे आणि शिवरायांबद्दलही अपशब्द वापरले होते. By लोकसत्ता टीमJuly 7, 2025 17:02 IST
“मी मराठी बोलत नाही, हिंमत असेल तर महाराष्ट्रातून हाकलून दाखवा”, अभिनेत्याचं खुलं आव्हान Actor Nirahua Comment on Marathi Language Controversy: अभिनेता मराठी-हिंदी वादाबद्दल नेमकं काय म्हणाला? वाचा… By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: July 7, 2025 13:06 IST
राज ठाकरे यांना चुचकारण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास एकगठ्ठा मराठी मते शिवसेना -मनसे युतीकडे हस्तांतरित होऊ शकतात. अशा वेळी एकनाथ शिंदे यांना त्याची… By संतोष प्रधानJuly 7, 2025 10:19 IST
मराठी आंदोलनाची ‘पहलगाम’शी तुलना, आशीष शेलार यांच्या विधानामुळे वाद; विरोधकांचे टीकास्त्र अमराठींना होत असलेल्या मारहाणीच्या प्रकारांमुळे उद्विग्नता येते, असे ते म्हणाले. By लोकसत्ता टीमJuly 7, 2025 08:51 IST
भाषेच्या लढाईचे निव्वळ अस्मिताखोर राजकारण नको… उजव्या पक्षांचा अजेंडा महाराष्ट्राला मारकच ठरणार, हे ओळखून आर्थिक- शैक्षणिक क्षेत्रांच्या ‘मराठीकरणा’साठी उभे राहाण्याची गरज आहे… By केतन गजानन शिंदेJuly 7, 2025 07:41 IST
Rajshree More: “मराठी माणसाला आधी मेहनत करायला शिकवा”; म्हणणाऱ्या अभिनेत्रीने शब्द घेतले मागे, नेमकं काय आहे हे प्रकरण? मराठी माणसाबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेत्रीने मागे घेतले शब्द, मुंबई पोलिसांचे आभार मानले. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 6, 2025 15:44 IST
“हा महाराष्ट्र नाही तिकडे जाऊन मराठी बोल जा” युपीमध्ये मराठी तरुणाला धमकवलं; संतापजनक VIDEO होतोय व्हायरल Viral video: एका मराठी भाषिकाला मराठी नाही इथ भोजपूरी बोलायचं नाहीतर नोकरी जाईल असं सांगून धमकावण्यात आलं आहे. याचा व्हिडीओ… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: July 6, 2025 15:00 IST
‘म’ म्हणजे मराठी नाही, महापालिका! ठाकरे बंधूच्या विजयी सभेवर बावनकुळेंची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची बहुचर्चित विजयी सभा मुंबईत पार पडली. ठाकरे शैलीत दोन्ही ठाकरे बंधूनी महायुती सरकावर टीका… By लोकसत्ता टीमJuly 5, 2025 16:18 IST
‘एनएससीआय डोम हाऊसफुल्ल’, दरवाजे बंद… आता बाहेर एलईडी स्क्रीनवर मेळावा पाहण्याची व्यवस्था, वाहनतळाची व्यवस्था पहा कुठे… राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी व सदस्य, मराठी कलाकार आणि सर्वसामान्य नागरिकांनी ‘एनएससीआय डोम हाऊसफुल्ल’ झाले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 5, 2025 13:22 IST
मराठी अभिनेत्री दोन्ही मुलांसह पोहोचली माहेरी! दाखवली डोंबिवलीमधील घराची झलक, नवऱ्याची खास कमेंट; पाहा व्हिडीओ
पाठोपाठ संकट? वृश्चिक संक्रांतीमुळे अडचणी वाढल्या; १५ डिसेंबरपर्यंत ‘या’ ३ राशींनी राहा सावधान, ज्योतिषींचा इशारा काय?
“मी तेव्हा रडत-रडत नाचले…”, रेणुका शहाणेंना लक्ष्मीकांत बेर्डेंनी दिलेला धीर अन् म्हणाले होते, “अगं ज्या लोकांवर…”
वाह दीदी! जेवणानंतर भांडी घासण्याची झंझट टाळण्यासाठी महिलेने वापरला भन्नाट जुगाड; VIDEO पाहून पोट धरून हसाल
9 Photos : समुद्रकिनाऱ्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीचा गुलाबी ब्रालेट टॉपमध्ये बीच लूक; चाहत्यांचे वेधले लक्ष
“शेवटचे काही दिवस…”, प्रणित मोरेबद्दल स्पष्टच बोलला रोहित शेट्टी; म्हणाला, “गौरव खन्नामुळे तुझा गेम…”
Praful Patel : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा, प्रफुल्ल पटेलांनी सांगितली पक्षाची योजना
Adolf Hitler: हिटलरच्या मृत्यूच्या ८० वर्षांनंतर त्याच्या DNA वरून नवा वाद; खरंच होता का त्याला दुर्मीळ लैंगिक विकार?