मी मराठी

‘मी मराठी..’ असं अनेकदा म्हटलं-लिहिलं जातं. पण प्रत्यक्षात संवाद साधताना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून मराठी भाषेचा किती आणि कसा वापर केला जातो?…

‘मुंबईत घसरणारा मराठी टक्का’ यावर चर्चासत्र

मराठी भाषादिनानिमित्त ‘पार्ले पंचम संस्थे’तर्फे येत्या रविवार २४ फेब्रुवारी रोजी ‘मुंबईत घसरणारा मराठी टक्का’ या विषयावर गोलमेज परिषद होणार आहे.…

.. तर मराठी भाषा जगावर राज्य करेल

मराठी भाषा लोकाभिमुख व्यवहाराची करण्याबरोबरच भाषांतराच्या माध्यमातून परकीय भाषाव्यवहाराचे आव्हान पेलण्याचे सामथ्र्य असलेली मराठी आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जगावर राज्य…

पालिकेत मराठीला हरताळ

कविवर्य कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ‘मराठी भाषा पंधरवडय़ा’चे आयोजन करणाऱ्या महापालिकेत मराठी भाषा बाजूला सारून…

मराठी लिपी सुधारणेत परंपरावाद!

देवनागरी लिपी मराठीत संस्कृतप्रमाणेच वापरावी काय, हा विषय गेली सुमारे आठ दशके चर्चेत राहून लिपी सुधारणा होऊ लागल्या. मात्र २००९…

मराठी भाषेच्या शुद्धीकरण मोहिमेत महाराष्ट्र शासनच उदासीन

मराठी भाषा शासनाच्या दारात कटोरी घेऊन उभी असल्याचा जो उल्लेख कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी ‘स्वातंत्र्यदेवतेची विनवणी’ या फटक्यात केला, त्याची शब्दश: प्रचिती…

आता वाद अकरावीच्या मराठीचा!

अकरावीचा मराठी भाषा विषयाचा सुधारित अभ्यासक्रम व पाठय़पुस्तक ‘ज्ञानरचनावादा’शी विसंगत असून राष्ट्रीय तसेच राज्य शैक्षणिक धोरणातील भाषा शिक्षणाच्या उद्दिष्टय़ांपासून फारकत…

संबंधित बातम्या