scorecardresearch

manoj jarange patil photo gallery
9 Photos
PHOTOS : हॉटेलात काम, मराठा आंदोलनासाठी जमीनही विकली; कोण आहेत मनोज जरांगे पाटील?

मराठा आंदोलनाच्या निमित्ताने मनोज जरांगे पाटील सध्या चर्चेत आहेत. त्यांनी पुकारलेल्या आंदोलनस्थळी आतापर्यंत अनेक राजकीय नेते भेटी देऊन गेले आहेत.…

thane station
ठाणे स्थानकाच्या फलाट सात ते दहावरील मुंबई दिशेकडील पादचारी पुल दोन दिवसांपासून बंद

ठाणे स्थानकातील मुंबई दिशेकडील सॅटीसला जोडणारा पुल फलाट क्रमांक सात ते दहा करिता बंद करण्यात आला आहे.

Maharera ranking Sarni
महारेरा मानांकन ‘सारणी’ म्हणून ओळखले जाणार, दर सहा महिन्यांनी मानांकन सार्वजनिक होणार

ग्राहकांना घर घेणे सोपे व्हावे, त्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये यासाठी ‘महारेरा’ने गृहप्रकल्पांना मानांकन देण्याचा निर्णय घेतला आहे.

District Health Officer arrested
चाळीसगावमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

लाच स्वीकारताना तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकार्‍यास धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी रंगेहात अटक केली.

manoj jarange patil cm eknath shinde (1)
“शिष्टमंडळानं मराठा आरक्षणाचा अध्यादेश आणला नाही, तर…”, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा!

मनोज जरांगे म्हणतात, “आम्ही शब्दागणिक हत्यारं हातात घेतो आणि खून करण्याच्या उद्देशाने बाहेर पडतो अशी आमची जमात नाही.”

person safely rescue
यवतमाळ : नदी पात्रात अडकलेल्या इसमाला बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले

खुनी नदीच्या प्रवाहात अडकलेल्या एक इसमास रात्री उशीरा जिल्हा शोध व बचाव पथकाने सुरक्षितपणे बाहरे काढले.

APMC vegetable market Vashi
नवी मुंबई : उष्म्याने पालेभाज्या होतायेत खराब

वाशीतील एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारात उष्म वातावरणामुळे सध्या खराब, सुकेलेल्या पालेभाज्या दाखल होत आहेत, त्यामुळे पालेभाजीचा दर्जा खालावत आहे.

eknath shinde on uddhav thackeray (1)
“मराठा समाजाचा गळा घोटणारेच…”, मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर टीका, म्हणाले…

“मराठा समाजाच्या आम्ही पाठीशी आहोत. पूर्वी आरक्षण दिलं होतं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा हे आरक्षण मिळालं होतं. अडीच वर्षांत…

Pravin tarde
“सुभेदारांचा सिंहगडावरील पराक्रम…”, दिग्पाल लांजेकरांबरोबर ‘सुभेदार’ पाहून प्रवीण तरडेंनी केली पोस्ट, प्रतिक्रिया देत म्हणाले…

प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

Worker seriously injured Dombivli
डोंबिवलीत घातक रसायनामुळे कामगार गंभीर जखमी

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत नवीन बांधकामांच्या ठिकाणी कामगार नियंत्रकांकडून मजुरांना शिरस्त्राण, गमबुट, हातमोजे अशी कोणतीही साधने देण्यात येत नसल्याच्या तक्रारी…

संबंधित बातम्या