scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Sania Mirza Shoaib Malik
पती शोएब मलिकचे सर्वात वेगवान अर्धशतक; सानिया मिर्झासंदर्भात ‘याचिका’ दाखल करण्याची मागणी

पाकिस्तान महिला आणि पुरुष क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान टी २० अर्धशतक झळकावण्याचा विक्रम शोएबने आपल्या नावे केलाय.

Wasim Jaffer hilariously trolls Cricket Pakistan
“कसं वाटतंय भारतीयांनो?” विचारणाऱ्या Cricket Pakistan ला जाफरने असा काही रिप्लाय दिला की बोलती बंद झाली

न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यादरम्यान भारताचं आव्हान आता संपुष्टात येणार हे जवळजवळ निश्चित झाल्यानंतर घडला हा संवाद

Shivsena BJP ahmednagar hospital fire
नगर रुग्णालय दुर्घटना : ‘राजकीय आरोप-प्रत्यारोप भडकू नयेत’ म्हणत शिवसेनेनेच केला PM Cares मधील व्हेंटिलेटर्समुळे आग लागल्याचा उल्लेख

“सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांचीही जबाबदारी आहे. सरकारने आता फक्त अश्रू ढाळू नयेत.”

IPL World Cup
“IPL आणि वर्ल्डकपमध्ये दोन आठवड्यांचं अंतर असतं तर…”; भारत स्पर्धेबाहेर पडल्यानंतर प्रशिक्षकचं मत

आजच्या भारत विरुद्ध नामिबिया लढतीला तसे फारसे महत्त्व उरलेले नाही कारण भारत या स्पर्धेमधून रविवारीच बाहेर पडलाय.

t20 world cup 2021 virat kohli against pakistan
विराटला अजूनही सलतोय पाकिस्तानविरुद्धचा तो पराभव; स्कॉटलंडला पराभूत केल्यानंतर म्हणाला, “त्या सामन्यात…”

स्कॉटलंडला भारताने अवघ्या ३९ चेंडूंमध्ये पराभूत केलं, अफगाणिस्तानलाही यापूर्वी भारताने धूळ चारली मात्र विराटला आठवतोय तो पराभव

Scotland players visit Indian dressing room
21 Photos
याला म्हणतात Sportsmanship… सामन्यानंतर भारतीय संघाने असं काही केलं की त्याच्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव

भारतीय संघाचे सामन्यानंतरचे काही फोटो व्हायरल झाले असून सध्या सर्व भारतीय खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय.

Raj Thackeray New Home
Video: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं नवीन घर पहिलं का?

दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नव्या घरात प्रवेश केला. पाहा खास व्हिडीओ…

T20 World Cup 2021 Points Table Updated standings after India vs Scotland match
T20 World Cup 2021 Points Table: भारताने ३९ चेंडूत विजय मिळवून काय साध्य केलंय एकदा पाहाच…

भारताने मागील दोन सामने अगदी दमदार कामगिरी करत जिंकले, शुक्रवारी झालेल्या दोन्ही सामन्यांचा फायदा भारतालाच झालाय.

new zealand vs namibia t20 world cup
World Cup: विराटच्या वाढदिवशीच भारताला नामिबियाकडून सुरेख भेट; उपांत्य फेरीचा प्रवास झाला सुखकर

काल भारताने स्कॉटलंडला पराभूत केलं तर न्यझीलंडने नामिबियाला पराभूत केलं, मात्र या दोन्ही सामन्यांमध्ये भारताचा फायदा झालाय.

sooryavanshi review
Video: फर्स्ट डे, फर्स्ट शो अन् फर्स्ट Reaction… पाहा ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचा Review, अपेक्षाभंग की..?

ये पब्लिक है सब जानती हैं असं म्हटलं जातं. तर अनेक महिन्यांनंतर मोठ्या पडद्यावर झकळलेल्या या मल्टी स्टारर सिनेमाबद्दल ते…

PM Modi bhai dooj
Video: भाऊबीजेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसने मोदींच्या फोटोला ओवाळलं, पण…

महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही महिला कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला ओवाळल्याचं पहायला मिळालं

ananya pandey
Video: ड्रग्ज पार्टी प्रकरणी NCB च्या रडारवर असलेली अनन्या पांडे दिवाळी पार्टीला पोहचली अन्…

अनन्या सध्या मुंबई क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानसोबत केलेल्या चॅट्समुळे एनसीबीच्या रडारवर असतानाही दिवाळी पार्टीत दिसली.

संबंधित बातम्या