Video: फर्स्ट डे, फर्स्ट शो अन् फर्स्ट Reaction… पाहा ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचा Review, अपेक्षाभंग की..?

ये पब्लिक है सब जानती हैं असं म्हटलं जातं. तर अनेक महिन्यांनंतर मोठ्या पडद्यावर झकळलेल्या या मल्टी स्टारर सिनेमाबद्दल ते काय म्हणालेत पाहूयात…

sooryavanshi review
५ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट झालाय प्रदर्शित

दिग्दर्शक रोहित शेट्टीचा बहुप्रतिक्षित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर ५ नोव्हेंबरला प्रदर्शित झालाय. अक्षय कुमार, रणवीर सिंह, कतरिना कैफ आणि अजय देवगण अशी तगडी स्टार कास्ट असलेल्या या सिनेमात अभिनेता गुलशन ग्रोव्हर व्हिलनच्या भूमिकेत आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. ‘सूर्यवंशी’ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे का? या चित्रपटाला प्रेक्षकांकडून किती स्टार मिळाले, पाहुयात फर्स्ट डे फर्स्ट शोनंतरच्या प्रतिक्रिया…

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sooryavanshi review first day first show public reaction scsg

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या