scorecardresearch

Akhilesh and Mayawati Sattakaran
उत्तर प्रदेश: अखिलेश आणि मायावती तिरंगा मोहिमेत होणार सहभागी, देशभक्त नसल्याच्या भाजपाच्या प्रचाराला छेद देण्याचा प्रयत्न

उत्तर प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्षांनीसुद्धा राज्य सरकारने जाहीर केलेल्या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे

उत्तर प्रदेश : बसपा मध्ये धुसफुस, मायावती यांनी सतीश मिश्रा यांना निर्णय प्रक्रियेतून डावलले

एकेकाळी उत्तर प्रदेशात प्रमुख सत्ताधारी पक्ष असणाऱ्या बसपाला फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत फक्त एकच जागेवर समाधान मानावे लागले होते.

“ज्या पक्षाची जगभर खिल्ली…”; राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून मायावतींनी सुनावलं

राहुल गांधींच्या वक्तव्यातून दलित आणि बसपा यांच्याबद्दल त्यांची हीन भावना आणि द्वेष दिसून येतो.

9 Photos
योगी आदित्यनाथ ते मायावती; ‘या’ लोकप्रिय नेत्यांवर झाला होता गोळीबार अन् बॉम्बहल्ला

चला जाणून घेऊया त्या प्रसिद्ध नेत्यांची नावे…ज्यांच्यावर हल्ला झाला आणि ते त्या हल्ल्यातून बचावले.

“दलितांसाठीच लढताय ना, मग मायावतींसोबत युती का करत नाही?”, भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर म्हणाले….

मायावतींच्या पक्षासोबत युती न करण्यामागचं कारण त्यांनी सांगितलं.

amit shah uttar pradesh rally speech
“बुआ, बबुआ आणि काँग्रेस एकत्र…” उत्तर प्रदेशमधील प्रचारसभेत अमित शाहांची खोचक टीका!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमध्ये झालेल्या प्रचारसभेत मायावती, अखिलेश यादव आणि काँग्रेस यांच्यावर टीका केली आहे,.

unmarried cm
10 Photos
अविवाहित मुख्यमंत्री… मायावतींपासून ते योगी आदित्यनाथांपर्यंत या आठ बड्या नेत्यांचा यादीत आहे समावेश

मायावती पासून ते योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मोठे नेते नेहमीच अविवाहित राहिले आहेत.

mayawati
1 Photos
कानात डायमंड रिंग, सोन्याची अंगठी आणि घड्याळं; मायावती म्हणाल्या “बहुजन समाज….”

बहुजन समाजासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या मायावतींनी बहुजन समाजाचे चित्र बदलले आहे आणि स्वतःमध्येही बरेच बदल केले आहेत.

संबंधित बातम्या