एमबीबीएसच्या प्रथम वर्षातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना परीक्षेची आणखी एक संधी २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना करोनामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर झाला आहे. By लोकसत्ता टीमDecember 14, 2023 17:30 IST
नाशिक : एमबीबीएसच्या परीक्षेत गोंधळ – आरोग्य विद्यापीठावर प्रश्नपत्रिका बदलण्याची वेळ राज्यभरातील ५० केंद्रावर ही परीक्षा होत असून त्यात एकूण आठ हजार ३९५ विद्यार्थी एमबीबीएस शिक्षणक्रमाला प्रविष्ठ झाले आहेत. By लोकसत्ता टीमNovember 8, 2023 19:39 IST
नागपूर: ‘सॉरी पप्पा, काश मैंने आपकी बात….’ एमबीबीएसच्या विद्यार्थिनीची आत्महत्या रिद्धी ओमप्रकाश पालीवाल (२०, सोनार मोहल्ला, पारशिवनी) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. By लोकसत्ता टीमNovember 8, 2023 19:22 IST
नाशिक : २०१९-२० मध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्यांना पाचव्यांदा परीक्षेची संधी या विद्यार्थ्यांना आधीच्या नियमांनुसार पहिल्या चार प्रयत्नांमध्ये त्यांची पहिली व्यावसायिक एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक होते. By लोकसत्ता टीमMay 14, 2023 15:21 IST
नागपूर : ‘एमबीबीएस’ला प्रवेश पाहिजे, ५० लाख द्यावे लागतील… मुलीला ‘एमबीबीएस’ला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून तामिळनाडूतील ठकबाजांनी ५२ लाख उकळून फसवणूक केली. By लोकसत्ता टीमFebruary 15, 2023 11:21 IST
आंतरवासिता विद्यार्थी ‘नीट पीजी’ला मुकणार?; ३१ मार्चपर्यंत आंतरवासिता पूर्ण असलेले विद्यार्थीच पात्र हा गंभीर विषय असतानाही अद्याप शासन स्तरावर या मुलांचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणीही पाऊल उचलल्याचे दिसत नाही, हे विशेष. By महेश बोकडेJanuary 11, 2023 06:15 IST
अग्रलेख : एनॉटॉमी आणि लोअर लिंब! वैद्यकीय शिक्षण आणि इंग्रजी हा सुरळीत सुरू असलेला विषय आहे. त्यास भाषिक सुधारणा जोडण्याची गरज नाही.. By लोकसत्ता टीमOctober 19, 2022 02:57 IST
एमबीबीएस अभ्यासक्रम प्रथमच हिंदी भाषेतून ; अमित शहांच्या हस्ते पाठय़पुस्तकांचे प्रकाशन पाठय़पुस्तकांची भाषा हिंदी असली, तरी त्यातील वैद्यकीय संकल्पना इंग्रजीच ठेवण्यात आल्या आहेत. By लोकसत्ता टीमOctober 17, 2022 01:54 IST
विश्लेषण : युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचे करायचे काय? साधारण १८ हजार भारतीय विद्यार्थी युक्रेनमधील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत होते. यातील बहुतांश विद्यार्थी हे वैद्यकीय अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणारे आहेत. By रसिका मुळ्येUpdated: March 9, 2022 08:58 IST
विश्लेषण : युक्रेनमध्ये एवढे भारतीय विद्यार्थी MBBS च्या अभ्यासक्रमासाठी का जातात? युक्रेनमधील शिक्षण आणि विज्ञान मंत्रालयाच्या मते, युक्रेनमध्ये भारतातील १८,०९५ हून अधिक विद्यार्थी आहेत By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 26, 2022 15:03 IST
“आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्या”, एमबीबीएस विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींना पाठवलं पत्र! उत्तर प्रदेशमधील मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून इच्छामरणाची मागणी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 2, 2022 14:59 IST
‘एमबीबीएस’च्या शुल्ककपातीची अभिमत विद्यापीठांवर वेळ अवघ्या सात दिवसांत जागा भरताना अनेक संस्थांना आधीचे भरमसाट शुल्क कमी करण्याची वेळ आली आहे. By रेश्मा शिवडेकरUpdated: September 10, 2017 04:21 IST
Video: सूरज चव्हाणने लग्नाआधी नवीन घरात केला गृहप्रवेश! प्रशस्त खोल्या, आकर्षक इंटिरियर, पाहा बंगल्याची झलक
नजर कमी झाली? अंधूक दिसतं? आठवड्यातून एकदा ‘हा’ ज्यूस प्या; डोळे कधीच खराब होणार नाही; कमी झालेली नजर हळूहळू होईल तीक्ष्ण
6 भारतातील सर्वात ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे धर्मेंद्र यांच्याशी होते खास नाते; जाणून घ्या कसे?
‘हा फक्त डान्स नाही; मुलीवरचं प्रेम आहे’ लेकीच्या लग्नात वडिलांचा डान्स पाहून सगळेच झाले थक्क; VIDEO व्हायरल
“खूप खरा माणूस…”, अजिंक्य देव यांनी केलं रणबीर कपूरचं कौतुक; ‘रामायण’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा अनुभव सांगत म्हणाले…
सूरज चव्हाणचं नवीन घर पाहून उत्कर्ष शिंदेची कमेंट; म्हणाला, “काहींनी लुबाडलं, काहींनी अपात्र ठरवलं पण…”