नाशिक: माजी आरोग्यमंत्री पुष्पाताई हिरे, माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्याविरुध्द गुन्हा महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित माध्यमिक शाळेत जानेवारी २००८ ते नोव्हेंबर २०२३ या काळात हा गुन्हा घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. By लोकसत्ता टीमNovember 4, 2023 13:13 IST
मराठा आंदोलनामुळे लोकप्रतिनिधी पडले अडकून आंदोलनात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी लक्ष्य झाले आहेत. धड मतदारसंघात फिरता येत नाही. काही जणांनी घरातच बसणे पसंत केले. तर काही लोकप्रतिनिधींनी… By सुहास सरदेशमुखNovember 1, 2023 18:53 IST
आरक्षण मिळेपर्यंत मंत्र्यांनी जिल्ह्यात येऊ नये; अकोल्यात मराठा समाजाच्या तीव्र भावना मराठा समाजाने मंत्र्यांना जिल्हा बंदी तर आमदारांना गाव बंदी केली आहे. By लोकसत्ता टीमOctober 31, 2023 12:29 IST
मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय खासदार, आमदारांचे उपोषण मराठा आरक्षणप्रश्नी सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधिंना मराठा समाजाने धारेवर धरले. बैठकीत मंत्री, खासदार आणि आमदारांवर प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. By लोकसत्ता टीमOctober 29, 2023 18:21 IST
पालकमंत्री खाडे यांना मराठा क्रांती मोर्चाचा घेराव आरक्षण मिळेपर्यंत कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम करू नयेत, जर तसे आढळले तर कार्यक्रम उधळून लावले जातील, असा इशारा कार्यकर्त्यांनी यावेळी दिला. By लोकसत्ता टीमOctober 28, 2023 16:51 IST
पनवेल : २०० कोटी रुपये खर्च करुन तळोजातील डांबरी रस्ते काँक्रीटचे होणार उद्योगमंत्र्यांनी तळोजातील उद्योजकांना जून महिन्यात येथील खड्डयांचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढला जाईल, असे आश्वासन दिले होते. By लोकसत्ता टीमOctober 18, 2023 16:24 IST
फिट इंडिया, खेलो इंडियामुळे देशाला शंभर पदके, भारताच्या कामगिरीवर धर्मेंद्र प्रधान यांचे भाष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रभावीपणे राबवलेल्या फिट इंडिया आणि खेलो इंडिया या मोहिमांमुळे भारताला शंभर पदके मिळवण्याची कामगिरी करता आली,… By लोकसत्ता टीमOctober 7, 2023 13:30 IST
रायगडचे पालकमंत्री बदलले जाणार का? चर्चेला पूर्णविराम देत आदिती तटकरे म्हणाल्या ” उदय सामंत यांचे काम…” एक पालकमंत्री असताना मी पालकमंत्री होणे या गोष्टीला फारसे महत्व द्यायला नको, असे म्हणत महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे… By लोकसत्ता टीमOctober 6, 2023 18:40 IST
भाजपच्या रेट्याने संजय बनसोडे यांचे लातूरचे पालकमंत्रीपद हुकले राजकारणाची वाटचाल टप्प्याटप्प्याने असते, काहीजण सावकाश पावले टाकतात तर संजय बनसोडे हे ढांगा टाकतच राजकारणात वरच्या पायऱ्या गाठत आहेत. By प्रदीप नणंदकरUpdated: October 6, 2023 13:41 IST
सूरत-चेन्नई महामार्ग भूसंपादनाचा पेच; दर निश्चितीवर डॉ. भारती पवार यांच्याकडून ताशेरे डॉ. पवार यांच्या उपस्थितीत बाधित शेतकरी, भूसंपादन आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी यांची बैठक झाली. By लोकसत्ता टीमOctober 6, 2023 13:19 IST
डॉ. विजयकुमार गावित यांना पक्षांतर्गत वाद आणि शिंदे गटाची नाराजी भोवली अचानक झालेल्या या बदलाने डॉ. गावित यांचे हे पक्षांतर्गत झालेले खच्चीकरण की राज्यात सत्तेत असलेल्या तीन पक्षांमधील जिल्ह्यातील राजकीय कुरघोडी… By निलेश पवारOctober 6, 2023 10:58 IST
विदर्भातील चार जिल्ह्यांचे पालकत्व विदर्भाबाहेरील मंत्र्यांकडे भाजपच्या पाठिंब्यावरील शिंदे सरकारने विदर्भात पालकमंत्र्यांची नियुक्ती करताना ६ पैकी ४ जिल्ह्यात विदर्भाबाहेरील मंत्र्यांची नियुक्ती केली. यापैकी तीन पश्चिम महाराष्ट्रातील… By चंद्रशेखर बोबडेOctober 6, 2023 10:05 IST
१ नोव्हेंबरपासून सात महिन्यांसाठी ग्रहांचा सेनापती होणार अस्त; ‘या’ तीन राशींना सुख, संपत्ती अन् पैशांची कमी भासणार नाही
अखेर १०० वर्षांनी दिवाळीपासून ‘या’ राशींना मिळणार नुसता पैसा? ‘हंस महापुरुष राजयोग’ बनल्याने नशिबी लखपती बनण्याचे योग!
धनत्रयोदशीला ‘या’ ३ राशींना राजयोगाचा फायदा! नशिबी गडगंज श्रीमंती, बॅंक बॅलन्स वाढणार तर तिजोरी धनाने भरून जाईल…
Donald Trump : ‘टाइम’ मासिकाच्या मुखपृष्ठावर भडकले डोनाल्ड ट्रम्प! पोस्ट करत म्हणाले, “त्यांनी माझे केस…”
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
ॲप आधारित रिक्षा, कॅबसाठी शासनमान्य दर लागू करा; नव्या नियमांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला विलंब लागण्याची शक्यता