पालिकेच्या शाळांमध्ये लवकरच सेमी इंग्रजीचा प्रयोग ; अंबरनाथ पालिकेला प्रस्ताव देण्याच्या आमदार डॉ. किणीकरांच्या सूचना अंबरनाथ नगरपालिका शाळांमध्ये असलेल्या त्रुटी, दुरावस्था गेल्या काही महिन्यात प्रकर्षाने जाणवल्या. By लोकसत्ता टीमUpdated: September 28, 2022 12:16 IST
पुणे : आमदार माधुरी मिसाळ यांना धमकीचा संदेश पाठवून खंडणीची मागणी माजी नगरसेवक दीपक धोंडिबा मिसाळ यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे By लोकसत्ता टीमSeptember 25, 2022 17:00 IST
सांगलीत भाजपला यश मिळवून देण्याचे नव्या पालकमंत्र्यांसमोर आव्हान अपेक्षेप्रमाणे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे सांगली जिल्ह्याची पालकत्वाची जबाबदारी आली. By दिगंबर शिंदेSeptember 25, 2022 15:27 IST
मावळमध्ये आमदार बंधूवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल सुधाकर शेळके असं आमदारांच्या बंधूचं नाव असून माँटी दाभाडे याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 16, 2022 22:44 IST
बुलढाणा : ५० खोक्यांचा सज्जड पुरावा, योग्यवेळी जाहीर करु ! ; अंबादास दानवेंचा फुटीर आमदारांवर हल्लाबोल शिवसेनेशी गद्धारी करणाऱ्यांच्या कपाळावरील विश्वासघाताचा शिक्का कधीच पुसला जाणार नाही. By लोकसत्ता टीमSeptember 16, 2022 17:48 IST
बुलढाणा : वाचाळवीरांना आता घेरून मारणार; शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा इशारा मी सर्व विरोधकांना पुरून उरलो. मला छळणाऱ्यांना मी सोडले नाही, आताही सोडणार नाही. By लोकसत्ता टीमSeptember 6, 2022 17:47 IST
बबनराव लोणीकरांचे वरून कीर्तन, आतून राजकारण! परतूर विधानसभा मतदारसंघातील पेवा गावातील हरिनाम सप्ताहास भेट देऊन तेथे भाषण करताना बबनराव लोणीकर यांनी केलेल्या विकासकामांची माहिती दिली. By लक्ष्मण राऊतAugust 30, 2022 12:39 IST
बुलढाण्याचा आगामी खासदार भाजपचाच! ; भाजप प्रदेशाध्यक्षांनी फुंकले निवडणुकांचे रणशिंग भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यावर शनिवारी बुलढाण्यात प्रथम आगमनाप्रसंगी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचे जल्लोषात स्वागत झाले. By लोकसत्ता टीमAugust 21, 2022 12:31 IST
पुणे : मेटे यांच्या पत्नीला विधानपरिषद आमदार करा ; शिवसंग्राम संघटनेची मागणी विनायक मेटे यांच्या अपघाताची निष्पक्ष आणि लवकर चौकशी व्हावी, मेटे यांच्या पत्नी ज्योती यांना विधानपरिषद आमदार करावे By लोकसत्ता टीमAugust 20, 2022 14:51 IST
पिंपरीतील विकासकामांना विलंब, आमदारांचा संताप ; जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची झाडाझडती अधिकाऱ्यांनी चालढकल करु नये. तांत्रिक कारणे देत बसू नये. प्रशासक काळात रखडलेली कामे तात्काळ मार्गी लावावी, अशी तंबी त्यांनी दिली. By लोकसत्ता टीमAugust 16, 2022 17:26 IST
लोणार सरोवराच्या विकासाला चालना, शिंदे समर्थक आमदार-खासदारांचे राजकीय वजन वाढणार सत्तानाट्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या बाजूने उभे राहिल्यामुळे मतदारसंघात विकास कामांसाठी भरीव निधी मिळतो, असा संदेश देण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. By प्रबोध देशपांडेUpdated: July 30, 2022 15:43 IST
सत्ताबदल होताच बंडखोर शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात निधीचा ओघ, राज्य सरकारकडून अलिबाग-मुरुड शहरासाठी मोठा निधी गेली अडीच वर्षे निधीसाठी धडपडणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांची झोळी नवनियुक्त राज्यसरकारने भरण्यास सुरुवात केली आहे. By हर्षद कशाळकरUpdated: July 25, 2022 15:05 IST
अमृता फडणवीस यांचं माहेरचं आडनाव काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?
Air India Plane Crash: एअर इंडिया विमानाच्या अपघातामागे पायलटचा हात? अमेरिकी वृत्तपत्राचा दाव्यावर AAIB म्हणाले…
Daily Horoscope: लक्ष्मी कृपेने कोणाचा सोन्यासम जाणार दिवस? कोणाला इच्छाशक्तीची मदत तर कोणाच्या मनातील चिंता होईल दूर? वाचा राशिभविष्य
Horoscope Todays Live Updates : आज कोणत्या राशींना मिळेल गुरूचा आशीर्वाद? वाचा दिवसभरातील राशिभविष्याच्या घडामोडी
13 अमृता फडणवीस यांचं माहेरचं आडनाव काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?
9 Thackeray-Shinde Photos : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर आले अन् शिंदेंच्या ‘या’ कृतीची चर्चा; ठाकरेंनी शेजारी बसणं टाळलं, विधानभवनात काय घडलं?