‘वडापाव’च्या वक्तव्यावर विरेंद्र सेहवाग म्हणाला, ” रोहितच्या चाहत्यांनी सबुरीनं घ्यावं, तुमच्यापेक्षा…” सेहवागने ट्विटरवर दिलेली ही प्रतिक्रिया रोहितच्या चाहत्यांना अजिबातच आवडली नाही. यावर अखेर सेहवागने स्पष्टीकरण दिलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 8, 2022 07:04 IST
VIDEO: “आवाज बढाओ यार…”, पॅट कमिन्सच्या स्फोटक फलंदाजीनंतर वैतागलेल्या रोहितची प्रतिक्रिया अगदी हातात असलेला सामना कोलकात्याच्या पॅट कमिन्सने अगदी शेवटी हिसकावून नेला. यामुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा चांगलाच निराश झाला. By लोकसत्ता ऑनलाइनApril 7, 2022 19:55 IST
…६, ४, ६, ६, ४, ६ ! पंधरा चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावून कमिन्सने रचला नवा विक्रम, आयपीएलच्या इतिहासात… पॅट कमिन्स आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त वेगाने अर्धशतक करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 7, 2022 00:01 IST
पॅट कमिन्स, व्यंकटेश अय्यर यांनी करुन दाखवलं, कोलकाताचा मुंबईवर ५ गडी राखून दणदणीत विजय नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आलेल्या मुंबईची खराब सुरुवात झाली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 7, 2022 00:19 IST
यष्टीरक्षक सॅम बिलिंग्सचा वायुवेग पाहून मुंबईचे खेळाडू अवाक्, देवाल्ड ब्रेविसला नेमकं कसं बाद केलं ? बिलिंग्समुळे ब्रेविस अवघ्या २९ धावा करु शकला. तर दुसरीकडे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मादेखील मैदानावर तग धरू शखला नाही. By लोकसत्ता ऑनलाइनApril 6, 2022 22:00 IST
IPL 2022, KKR vs MI Highlights : पॅट कमिन्स, व्यंकटेश यांची तुफानी फलंदाजी, कोलकाताला पाच गडी राखून दणदणीत विजय IPL 2022, KKR vs MI Highlights : कोलकाता नाईट राडयर्स संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्स पिछाडीवर असून… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 7, 2022 00:01 IST
IPL 2022 : पुण्याच्या वाटेवर सचिनचे मराठीवरील प्रेम आले समोर, तेंडुलकरने कारमध्ये… सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्ससाठी मार्गदर्शकाचे काम करतोय. मात्र मुंबईने आतापर्यंत दोन्ही सामने गमावलेले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 5, 2022 20:23 IST
करुण नायरच्या चुकीचा युजवेंद्रला फटका, झेल सोडला नसता तर चहलने नोंदवला असता ‘हा’ विक्रम राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांनी एकमेकांशी दोन हात केले. मात्र राजस्थानसमोर मुंबईचा निभाव लागला नाही. By लोकसत्ता ऑनलाइनApril 3, 2022 18:16 IST
तिलक वर्माने षटकार लगावला अन् कॅमेरामॅन झाला जखमी, सामना सुरु असताना नेमकं काय घडलं ? चेंडू थेट कॅमेरामॅनला जाऊन लागला. चेंडू डोक्यावर लागल्यामुळे हा कॅमेरामॅन जखमी झाला. By लोकसत्ता ऑनलाइनApril 2, 2022 20:35 IST
IPL 2022, MI vs RR : वर्मा, किशनचा लढा व्यर्थ; मुंबईचा २३ धावांनी पराभव मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. By लोकसत्ता ऑनलाइनApril 2, 2022 19:54 IST
राजस्थानचा बटलर तळपला ! ८६ चेंडूंमध्ये झळकावले धमाकेदार शतक, मैदानावर अक्षरश: धावांचा पाऊस यशस्वी जैसवाल आणि देवदत्त पडिक्कल हे दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर संजू सॅमसनने बटलरला साथ दिली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 2, 2022 18:16 IST
IPL 2022, MI vs RR Highlights : वर्मा, किशनचा लढा व्यर्थ; मुंबईचा २३ धावांनी पराभव MI vs RR Highlights : आज रोहित शर्माची मुंबई इंडियन्स आणि संजू सॅमसन नेतृत्व करत असलेला संघ राजस्थान रॉयल्स यांच्यात… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 2, 2022 19:57 IST
Kidney Disease Early Signs: किडनी खराब व्हायला लागल्यास त्वचेवर दिसतात ‘ही’ ६ लक्षणे, आरशात दिसणारे बदल वेळीच ओळखा, नाहीतर सायलेंट किलर..
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींच्या टॅरिफविरोधी भूमिकेचे अमेरिकेतून कौतुक; माजी सुरक्षा अधिकारी म्हणाला, “अमेरिकेला धडा…”
Kangana Ranaut : “जया बच्चन अमिताभ यांच्या पत्नी आहेत, म्हणून त्यांचे नखरे…”, कंगना रणौत ‘त्या’ व्हिडीओवरून संतापली
10 स्मरणशक्ती होईल तीक्ष्ण, अल्झायमरचं नो टेन्शन; मेंदूचं आरोग्य ठणठणीत ठेवणाऱ्या १० पदार्थांचा आहारात करा समावेश
8 Income Tax New Bill 2025 : नवीन आयकर विधेयक लोकसभेत मंजूर; करदात्यांना होणार मोठा फायदा, काय आहेत नवे बदल? जाणून घ्या!
9 सुपरहिट मराठी चित्रपटांवर आधारीत ८ बॉलिवूड सिनेमे, एकाला तीन राष्ट्रीय पुरस्कार; तुम्ही पाहिलेत का?
Asim Munir: पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर अमेरिकेतून बरळले; भारतासह जगाला दिली अणू हल्ल्याची धमकी