Dasara Melava 2022 : मुंबईत आज दोन मेळावे होणार, पण सुरक्षाव्यवस्थेचं काय? तब्बल २० हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात! एकाच वेळी होणाऱ्या दोन मेळाव्यांना कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. By लोकसत्ता टीमOctober 5, 2022 12:01 IST
पोलिसांच्या नैमित्तिक रजांमध्ये वाढ वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना एका वर्षांत १२ ऐवजी आठ नैमितिक रजा मंजूर करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. By लोकसत्ता टीमSeptember 22, 2022 03:46 IST
मुंबई पोलीस मृत मुलाच्या कुटुंबाच्या शोधात बालगृहात हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नातेवाईक शोधण्यासाठी मुंबई पोलिसांची दिल्ली, उत्तरप्रदेशसह विविध राज्यात शोधमोहिम सुरू केली असून मुलाचा मृतदेह नेण्यासाठी… By लोकसत्ता टीमSeptember 20, 2022 20:49 IST
खाकी वर्दीमध्ये मिरवणुकांत न नाचण्याची पोलिसांना सूचना मुंबई शहर, पुणे आणि कोल्हापूर येथे मिरवणुकीत पोलीस नाचत असल्याच्या चित्रफिती समाज माध्यमांवर आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 20, 2022 06:23 IST
लंपी त्वचा रोगाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचे विशेष आदेश बाधित झालेल्या गोजातीय प्रजातींच्या प्राण्यांना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करण्यास बंदी करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 18, 2022 14:49 IST
प्रभादेवी गोळीबारप्रकरणी सदा सरवणकरांचे पिस्तूल जप्त ; दादर पोलिसांत गुन्हा दाखल प्रभादेवी येथे १० सप्टेंबर रोजी झालेल्या वादात सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा दावा शिवसेनेचे नेते सुनील शिंदे यांनी केला होता. By लोकसत्ता टीमUpdated: September 14, 2022 06:12 IST
बलात्कार प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या मनसे पदाधिकाऱ्याचं राज ठाकरेंना पत्र; म्हणाला, “साहेब माझ्या काही…” आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये तिकीट मिळवून देण्याचं आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 13, 2022 12:34 IST
Sada Sarvankar: शिवसेना-शिंदे गटातील संघर्षानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, आमदार सदा सरवणकर यांचं पिस्तूल जप्त Sada Sarvankar Licensed Gun: शिवसेना-शिंदे गटातील संघर्षानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 13, 2022 12:03 IST
खासदार अरविंद सावंतांना मुंबई पोलिसांनी तत्काळ अटक करावी – अमेय खोपकर पोलिसांचा अपमान महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहन करणार नाही, असंही म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 11, 2022 18:47 IST
ख्वाजा युनूस कथित कोठडी मृत्यू प्रकरण : प्रफुल्ल भोसलेंसह चार पोलिसांवर कारवाई नाही बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंसह चार पोलीस याप्रकरणी प्रमुख आरोपी आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 8, 2022 05:14 IST
मुंबई : बालसुधारगृहातून पळालेल्या मुलाला पोलिसांनी तीन तासांत पकडले गोवंडी परिसरात हा मुलगा फिरत असताना शिवाजी नगर पोलिसांनी त्याला हटकले आणि ताब्यात घेतले. By लोकसत्ता टीमSeptember 5, 2022 16:37 IST
बीडीडी चाळ पुनर्विकास पहिल्या टप्प्यातील पोलिसांची घरे रिकामी करून घेण्याचा मार्ग अखेर मोकळा ; लवकरच करारनामा देण्याच्या प्रक्रियेस सुरुवात १५ लाखांत घरे देण्याचा शासन निर्णय जाहीर झाल्याने करारनामा देऊन इमारती रिकाम्या करून घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे By लोकसत्ता टीमUpdated: September 1, 2022 20:17 IST
बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
AFG vs UAE: रशीद खानने मोडला विश्वविक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला गोलंदाज
“मरता मरता वाचले…” लालबागच्या राजाच्या दरबारात तरुणीला धक्कादायक अनुभव; VIDEO पाहून जाताना १०० वेळा विचार कराल
Devendra Fadnavis : मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मराठा समाजाच्या…”
9 गणेशोत्सवात माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत अभिनेत्रीचे फोटोशूट; नात्याच्या चर्चांना मिळाला नवा रंग
9 भिडे मास्तर आणि खऱ्या आयुष्यातील नवऱ्यामध्ये काय साम्य आहे? ‘तारक मेहता…’ फेम सोनालिका जोशी म्हणाल्या, “फार पैसे …”
दस्तनोंदणी कार्यालयांमध्ये आजपासून ‘ई- मोहोर’ प्रकल्पाची अंमलबजावणी; सेवांमध्ये गतिमानता आणण्यासाठी गुणांकन पद्धत निश्चित
Donald Trump : अमेरिकेच्या वस्तूंवरील कर भारत कमी करणार? ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणाले, “शुल्क कमी करण्याची ऑफर…”